WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती 2024 PDFD

 

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती 2024 PDFD

Join Instagram 

Join  telegram

यनियन बँक ऑफ इंडिया मध्ये चीफ मॅनेजर,सिनियर मॅनेजर ,मॅनेजर,मॅनेजर असिस्टंट या पदाच्या एकूण 606 जागा भरण्यासाठी पत्रातधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार दि 23 फेब्रुवारी 2023 च्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारानी बँकेच्या www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. युनियन बँक भरती व इतर कुठल्याही भरातीचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमचे टेलेग्राम चॅनल लगेच जॉइन करा. युनियन बँक भारतातील सर्वोत्कृष्ट बँकपैकी एक आहे .आणि सार्वजनिक स्वामित्वातून निर्मित आहे. या बँकचे मुख्यालय मुंबईत आहे आणि त्याच्या शाखांची व्यापक नेटवर्क भारताभरात आहे.

UNION BANK OF INDIA BHARATI 2024

युनियन बँक हे भारतीय सार्वजनिक बँक आहे. या बँकेचे मुख्यालय मुंबई  महाराष्ट्र येथे आहे . ही बँक  11 नोव्हेंबर 1919 ला हिंदुस्तान कमर्शियल बँक म्हणून स्थापन करण्यात आली होती. नंतर हिंदुस्तान बँक  म्हणून नाव बदलले गेले आणि नंतर 1926 मध्ये हिंदुस्तान बँकचे नाव देण्यात आले. 1947 मध्ये भारताच्या स्वतंत्र लढयानंतर हे बँक स्थानिक वित्तीय संस्थांच्या एकीकरण व संयुक्तरित्या सामील करून 11 मे 1969 रोजी यूनियन बँक ऑफ इंडिया म्हणून नामाणतरीत करण्यात आले.  युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती या संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे स्थापित करण्यात आले आहे. 

See More

 

 

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती
अ. क्र. माहिती इतर माहिती
1 पदाचे नाव चीफ मॅनेजर,सिनियर मॅनेजर ,मॅनेजर असिस्टंट,मॅनेजर
2 एकूण 606 जागा
3 शैक्षणिक पात्रता कृपया पदानुसार मुळ जाहिरात पहावी
4 अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023
5 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
6 परीक्षा फीस GEN/EWS/OBC: ₹850/- ,SC/ST/PWD: ₹175/- .
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती
सरावासाठी खाली दिलेल्या START  बटनना वर क्लिक करा . 
                                                                           Start exam       

 

अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start  बटन वर क्लिक करा.

                                                                Start 

 

नवीन जॉब्स नोटिफिकेशनसाठी  Latest Post वर क्लिक करा. 

                                                              Latest Post

 

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.  युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 अभ्यासक्रम माहिती.

दिलीप लीजिटी क्राईटरिया काय आहे यूआयडी भरती 2024
मॅनेजर क्रेडिट या पोस्टसाठी तेरा जागांची भरती आहे मिनिमम एच ट्वेंटी आणि मॅक्सिमम थर्टी फाईव्ह आहे आणि कॉलिफिकेशन यामध्ये बॅचलर डिग्री आहे आणि मिनिमम डिग्री मध्ये तुम्हाला सिक्सटी पर्सेंट ऍग्रीकेट मार्क असते आवश्यक आहे आणि युनिव्हर्सिटी गोरमेंट किंवा इन्स्टिट्यूट यामधून अप्रो असलेले चालेल मिनिमम साठी असेल
वर्क एक्सपिरीयन्स
वर्क एक्सप्रेस मध्ये पोस्ट क्वालिफिकेशन असलेले यामधील क्रेडिट प्रपोजल ऑफिसर साठी तीन वर्ष चा बँक सेक्टरमध्ये अनुभव असणे आवश्यक आहेअसिस्टंट मॅनेजर या पदासाठी 21 जागा आहेत आणि यासाठी एज आहे एज लिमिट दिलेली आहे.

UNION BANK OF INDIA AGE LIMIT 


यानंतर विशेष डॉक्युमेंट आपल्याला काय महत्वाचे आहे ते पाहणार आहोत यामध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक आहे यामध्ये गोरमेंट किंवा इन्स्टिट्यूट यामधून तुम्ही मिनिमम 60% आवश्यक आहे. एसीएसटी ओबीसी पीडब्ल्यूडी या कॅटेगिरी साठी मिनिमम मार्क असणे आवश्यक आहे.आणि फुल टाइम रेगुलर एमबीए पीजी डीबीए पीजीएम फायनान्स मध्ये असणे त्याचबरोबर इंटरनॅशनल बिजनेस ट्रेड फायनान्स ऑफ युनिव्हर्सिटी गोरमेंट ऑफ इंडिया अप्रुव्हल बाय गव्हर्मेंट यामध्ये 60% आवश्यक आहे त्याचबरोबर मिनिमम दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानुसार अजून मार्क असणे आवश्यक आहे.|| युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती|| 

UNION BANK OF INDIA EXAM MARK
वर्क एक्सपिरीयन्स यामध्ये प्रेशर पण चालेल एक्झाम कशा पद्धतीने होणारे आहे युनियन बँक 2024 त्याबद्दलची माहिती.
एकदम चा स्वरूप यामध्ये रिटर्न एक्झाम असणार आहे तसेच इंटरव्यू प्लस जीडी यानंतर तुमचा सिलेक्शन होणार आहे तर यामध्ये ऑनलाईन एक्झाम टेस्ट होणार आहे आणि ती एक्झामिनेशन टेस्ट त्या पोस्ट कोड नुसार ठरवली जाईल ओके आणि एक्झाम चा दुरेशन टाईम 120 मिनिट असेल आणि यामध्ये शंभर क्वेश्चन असतील आणि 200 मार्काची टोटल एक्झाम असेल आणि 120 मिनिटांचा टायमिंग असेल.
आई टेस्ट सिल्याबस खालील पद्धतीने आहे


एटीट्यूड क्वेश्चन रीजनिंग प्रोफेशनल नॉलेज ऑफ द पोस्ट आणि इंग्लिश लैंग्वेज यामध्ये अटीट्यूड रीजनिंग प्रोफेशनल नॉलेज रेल्वे इंग्लिश लैंग्वेज 25 मार्क्स असे टोटल 200 मार्काची एक्झाम होणार आहे आणि टाइमिंग 120 मिनिटांचा असणार आहे.||युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती || 

लेटेस्ट पोस्ट