ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment
Thane Mahanagarpalika BharaTi 2024 I TMC Recruitment :- ठाणे महानगरपालिकेत स्त्रीरोग तज्ञ ,स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका या पदाच्या एकूण 289 पदाकरीता भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून या भरती करीता उमेदवरानी दिलेल्या तराखेस मुलाखतीस हजार राहणे आवश्यक आहे. शिक्षणाची अहर्ता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्याचीच मुलाखत घेण्यात येईल .उमेदवारानी दिलेल्या तारखेस सकाळी 11 वाजता मुलाखतीस हजार राहणे आवश्यक आहे. कुठल्याही भरतीचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमचे टेलेग्राम चॅनल लगेच जॉइन करा. तसेच mygovnaukari.com या संकेतस्थळा वारंवार भेट देत जा.(ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment)
ठाणे महानगरपालिका भरती 2024| Thane Mahanagarpalika Recruitment
ठाणे महानगरपलिका ही महाराष्ट्रातील प्रशासनासाठी आणि विकासासाठी जबाबदार असलेली स्थानिक प्रशासकीय संस्था आहे.
1. पदे :- ठाणे महानगपलिकेमद्धे वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स,ANM,फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन ,अशा विविध पदासाठी भारती होत आहे.
2. पात्रता :- ठाणे महानगरपालिका भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. साधारणपणे , उमेदवारानी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.
3. निवड प्रक्रिया :- ठाणे महानगरपालिका भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी आणि मुलाखत असते. लेखी अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्राशी संबंधित वस्तुनिष्ठ – प्रकारचे प्रश्न असतात. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
4. अर्ज प्रक्रिया :- इच्छुक उमेदवार ठाणे महानगरपालिका भरतीसाठी अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारानी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वत: ची नोंदणी करणे आवश्यक आहे.(ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment)
5 वयोमर्यादा :- शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्षे राहील.
Thane Mahanagarpalika BharaTi 2024 I TMC Recruitment PDF Notes Download
अ. क्र. | माहिती | इतर माहिती |
1 | एकूण | 289 जागा |
2 | पदाचे नाव | स्त्रीरोग तज्ञ ,स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ,इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका |
3 | शैक्षणीक पात्रता | कृपया पदानुसार मुळ जाहिरात पहावी. |
4 | नोकरी ठिकण | ठाणे |
5 | वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
मुलाखातीचे ठिकाण :-
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे वेळ सकाळी ठीक 11 वाजता
Thane Municipal Corporation Recruitment 2024
मुलाखतीची तारीख :-
अ. क्र. | पदाचे नाव | मुलाखतीची तारीख |
1 | बायोमेडीकल इंजिनियर , फिजिओ थेरपिस्ट ,डायटेशीय , पब्लिक हेल्थ नर्स , स्पीच थेरीपिस्ट ,वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायक्याट्रिक सोशल वर्कर, | 26/02/2024 |
2 | 1. ब्लड बँक टेक्निकल , सुपरवाई जर ,डेप्युटी लायब्रेरियन ,लायब्ररी असीस्टंट,क्युरेटर ऑफ म्युझियम ,आरोग्य निरीक्षक , आर्टिस्ट ,फोटोग्राफर. | 27/02/2024 |
3 | बालरोग तज्ञ ,शल्य चिकित्सक ,फिजीशियन , भूलतज्ञ , नेत्र शल्य ,चिकित्सक ,मेडिकल रेकॉर्ड किपर, औषध निर्माण अधिकारी,सी. एस. एस. डी. सहाय्यक . | 28 / 2 / 2024 |
4 | स्त्रीरोग तज्ञ , वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका | 29/02/2024 |
5 | प्रवासिका | ०१/03/2024 |
थोडक्यात पण अतिशय महत्वाचे :- ||ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment||
ठाणे महानगरपालिका १ ऑक्टोम्बर १९८२ रोजी अस्तित्वात आली. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य शहरास कळवा आणि मुंब्रा – कौसा हे क्षेत्र येते. ठाणे जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत. ती पुढीलप्रमाणे :- ठाणे , वसई ,पालघर , डहाणू , तलासरी, जव्हार, मोखडा , वाडा , भिवंडी , शहापूर , मुरबाड , कल्याण , आणि उल्हासनगर हे तालुके आहेत.
ठाणे शहर तलावामुळे प्रसिद्ध आहे .ते मुंबईपासून अगदी जवळचे पर्यटन स्थळ आहे. प्राचीन मंदिरे आणि किल्यापासून ते विस्तीर्ण उद्याने आणि टेकड्यापर्यन्त ठाण्यात काहीतरी वेगळे आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड मुंबईजवळ एक दिवसभर फिरवण्यासाठी सर्वोत्तमं निसर्गरम्य ठिकानापैकी एक आहे. ठाणे हा महाराष्ट्र राज्यातील औद्योगीकदृष्ट्या प्रगत जिल्हयापैकी एक जिल्हा आहे.
ठाणे जिल्हा कोकण विभागाच्या उत्तरेस आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४२१४ चो. की. मी. आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका या जिल्ह्यात आहेत. डोंबिवली हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर नदीच्या काठावर वसलेले उपनगरीय शहर आहे. हा मुंबई महानगर प्रदेशचा भाग आहे. कासारवडवली, कावेसर , हिरानंदानी इस्टेट, मानपाडा , ब्रम्हाण्ड, माजिवडा आणि पाटीपाडा, यासारख्या भागांचा समावेश असलेला ठाणे पश्चिमेतील प्लॅटिनम पट्टा हा ठाण्यातील पोश सोसायट्या असलेला भाग मानला जातो. ठाणे महानगपलिका जाहिरात(ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment)
30 post Advertisement thane mahangarpalika s (1)
अधिक माहिती व्हॉटस अप वर मिळवा.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.(ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment)