केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागाकरीता भरती| UPSC Recruitment 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागाकरीता भरती UPSC BHARATI 2024 :- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सायंटिस्ट – B (Mechanical ),एनथ्ॉपोलॉजिस्ट, स्पेशलीस्ट ग्रेड – III, असीस्टंट एक्झिक्युव इंजिनियर, सायनटिस्ट – B (Civil ), सायंटिस्ट – B ( Electronics / Instrumentation) असिस्टंट डायरेकटर (Safety) या पदाच्या एकूण 147 जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more