नोटावरिल चिन्हची महिती आहे का ?
नोटावरिल चिन्हची महिती आहे का ? २०००-रुपयांची नोट (₹२०००) ही भारतीय रुपयाचे मूल्य आहे आणि १९ मे २०२३ रोजी तिचे विमुद्रीकरण करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतीय रिझर्व बँकेने (RBI) ₹ ५०० आणि ₹ १००० च्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर हे नवीन चलन १० नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केले होते आणि तेव्हा पासून … Read more