WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय?

Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी : एखाद्याच्या घरी कन्यारत्न जन्माला आलं त्यानंतर कन्याचं बालपण त्याचे शिक्षण सुरू होतं जेव्हा साधारण मुलगी 18 ते 21 होते. त्यानंतर मुलीचे लग्नाचा आणि उच्च शिक्षणाचे काय हा प्रश्न पडतो अशा वेळेस जर पैसे कमी पडत असतील त्यासाठी आपण सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतो.

ही योजना केव्हा आली होती तरी ही योजना 2015 मध्ये सुरुवात झाली होती. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या योजनेच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना त्यांनी आणली.(Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी)

sukanya samriddhi yojana details

मुलीचे मुलीचे अकाउंट केव्हा ओपन करू शकतो?

एक ते दहा वर्षापर्यंत तुम्ही अकाउंट ओपन करू शकता  आणि दरवर्षी तुम्ही त्या अकाउंट मध्ये पैसे जमा करू शकता

कुठल्या अकाउंट मध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये आणि किती अमाऊंट तुम्ही भरू शकता सविस्तर माहिती पाहूया.

 

1.अकाउंट कुठे ओपन करू शकतो?Sukanya Yojana Post Office In Marathi

पोस्ट ऑफिस मध्ये किंवा सरकारी बँकेमध्ये किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये

सरकारी बँका म्हणजे एसबीआय बँक आणि प्रायव्हेट बँका म्हणजे एचडीएफसी आयसीआयसी यामध्ये आपण अकाउंट ओपन करू शकतो.

2.यासाठी काय कागदपत्रे लागतील?

जन्म दाखला (फोटोकॉपी)

K YC डॉक्युमेंट म्हणजेच पॅन कार्ड किंवा आधार कार्ड

3.दरवर्षी कमीत कमी किती रक्कम भरावी लागेल?

 

कमीत कमी तुम्ही 250 रुपये दरवर्षी तुम्हाला भरायलाच लागेल. आणि जास्तीत जास्त दरवर्षी 1.5  लाख पर्यंत भरू शकता.

किती मुलींसाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनांचा लाभ घेऊ शकता?

Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

 

तुम्ही फक्त दोन मुलींपर्यंतच सुकन्या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तिसरी मुलगी जर झाली तर त्याचा लाभ नाही घेऊ शकत आणि जर तुम्हाला पहिल्या मुलीचा तुम्ही सुकन्या योजनेचा लाभ घेतला आणि दुसरी वेळेत जर जुळी मुले झाले असतील दोन्ही मुली झाल्या असतील तर या योजनेचा लाभ घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेचा एक उदाहरण.

एखाद्या व्यक्ती एखाद्या जर मुलीचा जन्म झाल्यावर त्याच वर्षी त्यांनी त्यांच्या मुलीचा सुकन्या समृद्धी योजनेचा अकाउंट ओपन केला असेल . नक्की ते काय पद्धतीने वर्क होईल ते माहिती घेऊया ,ज्या व्यक्तीचा एक बचत खातं आणि त्यांनी काढलेला समृद्धी सुकन्या योजनेचा खातं  यामध्ये तो व्यक्ती त्याच्या बचत खात्यामधून जी रक्कम आहे ती त्याच्या समृद्धी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये दरवर्षी त्याने अडीचशे रुपये ते दीड लाख रुपये पर्यंत जमा करत असेल तर त्याचे पंधरा वर्षाची जी रक्कम आहे. अगदी न चुकता त्यांनी पंधरा वर्षे जर भरले त्या भरलेल्या रकमेवरती व्याज मिळत असते.(Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी)

पहिल्या वर्षीपासून ते पंधरावा वर्षे पर्यंत तुम्ही सतत जर समृद्धी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये जर पैसे भरले त्यानंतर 16 वर्षापासून 21 व्या वर्षापर्यंत वेगळे पैसे जमा करण्याची गरज नाही पण त्यावर तुम्हाला व्याज मिळत असणार आहे . अकाउंटला जर तुमची 21 वर्षे पूर्ण झाली, ही सर्व पैशाची रक्कम तुमच्या बचत खात्यामध्ये एकदा संपूर्ण पैसे तुमच्या बचत गटामध्ये जमा करण्यात येतील.(Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी)

व्याजदर किती मिळणार आहे?

सध्याचा रेट प्रमाणे आठ टक्के व्याजदर मिळणार आहे.

त्याबद्दल व्याजदर बदलू शकतात जेव्हा सरकारला वाटेल व्याजदर वाढावे तेव्हा व्याजदर वाढतील कमी करायचे असेल तेव्हा कमी पण होऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अकाउंट मधील पैसे तुम्ही केव्हा विड्रॉल करू शकता?

अकाउंटला 21 वर्ष पूर्ण व्हावे लागते तेव्हा तुम्ही त्या अकाउंट मधील पैसे विड्रॉल करू शकता.

काही एक्सेप्शन केस बद्दलची माहिती ?

जर एखादी मुलगी दहावी पास होते किंवा 18 वर्षाची मुलगी होते, तुम्ही तिच्या शिक्षणाची किती पैसे लागणार आहेत किती पैसे तुम्ही काढू शकता जास्तीत जास्त तिच्या अकाउंट मध्ये जेवढा बॅलन्स असतील त्या मधल्या तुम्ही 50% अमाऊंट काढू शकता.

उदाहरण म्हणून जर एखादी मुलगी दहावी पास झाली असेल आणि ते अकरावीला प्रवेशासाठी तिला पैसे हवे असतील एक लाख रुपये जर खर्च येणार असेल आत्तापर्यंत अकाउंट मध्ये दहा लाख रुपये जर जमा असतील त्या मधली 50% मध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत विड्रॉव करू शकता जर पाच लाख लागणार नसतील एकच लाख लागत असतील तर तुम्ही एकच लाख घेऊ शकता बँकेमध्ये तुम्हाला त्यासाठीचा पुरावे द्यावे लागतील.

जर मुलीचं लग्न असेल तर काय ? अकाउंट मध्ये जेवढा बॅलन्स असतील दहा लाख जर बॅलन्स असेल तर पूर्ण च्या पूर्ण तुम्ही लग्नाच्या खर्चासाठी काढू शकता. मुलगी अठरा वर्ष असणे हे गरजेचे आहे.

आणि तिसरा म्हणजे जर मुलीला जर कोणता दुर्दैव आजार झाला असेल जेवढे कवडे अकाउंट मध्ये पैसे असतील अकाउंट मध्ये बचत खाता मध्ये तुम्ही घेऊ शकता.

यासाठीचा एक नियम आहे की सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अकाउंट काढल्यापासून त्याला पाच वर्षे पूर्ण झाले पाहिजे तरच तुम्ही त्या अकाउंट मध्ये पैसे काढू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेच्या साठी किती टॅक्स भरावा लागतो?

त्यासाठीची एक स्कीम आहे EEE exempt exempt exempt

जेव्हा तुम्ही यामध्ये पैसे गुंतवता त्या रक्कम चा तुम्हाला फायदा त्याच वर्षी तुम्हाला टॅक्समध्ये भेटतो.

E- 80 c डिडक्शन मिळत

E- व्याजवरही टॅक्स लागत नाही

E- जर तुमच्या अकाउंटला 21 वर्षे पूर्ण झाले असतील तर संपूर्ण रक्कम तुम्हाला मिळणार होती त्या रकमेवर सुद्धा तुम्हाला एक रुपयाचा टॅक्स भरावा लागत नाही.

सरावासाठी खाली दिलेल्या START  बटनना वर क्लिक करा . 
                                                                           Start exam       

 

अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start  बटन वर क्लिक करा.

                                                                Start 

 

नवीन जॉब्स नोटिफिकेशनसाठी  Latest Post वर क्लिक करा. 

                                                              Latest Post

अधिक माहीती व्हॉटसअप  वर मिळवा . 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.(Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी)

Sukanya Yojana Mahiti, सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी, सुकन्या योजना महाराष्ट्र शासन, Sukanya Yojana Chi Mahiti, Sukanya Samriddhi Yojana Documents In Marathi, Sukanya Samriddhi Yojana Marathi Mahiti, Sukanya Yojana Details In Marathi, Sukanya Yojana Documents In Marathi, Sukanya Samriddhi Yojana Details In Marathi, Sukanya Samriddhi Yojana Mahiti, सुकन्या योजना माहिती मराठी, Sukanya Yojana Post Office In Marathi

Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

sukanya samriddhi yojana information in marathi,sukanya samriddhi yojana information in marathi pdf download,sukanya samriddhi yojana documents in marathi,sukanya samriddhi yojana in marathi calculator,sukanya samriddhi yojana in marathi 2023,sukanya samriddhi yojana marathi wikipedia,sukanya samriddhi yojana details in english,sukanya samriddhi yojana payment details,sukanya samriddhi yojana details(Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi || सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी)