State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment
State Bank Of Bharati 2024 :- भारतीय स्टेट बँकेत असीस्टंट मॅनेजर ,डेप्युटी मॅनेजर,मॅनेजर , असिस्टंट जनरल मॅनेजर,मॅनेजर या पदाच्या एकूण 130 जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .या पदासाठी इच्छुक आणि पात्र असनाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन पध्दतिने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 ही आहे. या भरती संबंधित अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या MyGovNaukari.com या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा. व तसेच यांच्या टेलेग्राम चॅनेल ला देखील जॉइन करा. इतर माहिती खाली दिलेली आहे ही पहा. (State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment)
अ. क्र. | माहिती | इतर माहिती |
1 | एकूण | 130 पदे |
2 | पदाचे नाव | असीस्टंट मॅनेजर ,डेप्युटी मॅनेजर,मॅनेजर , असिस्टंट जनरल मॅनेजर,मॅनेजर |
3 | शैक्षणिक पात्रता | कृपया पदानुसार मुळ जाहिरात पहावी. |
4 | ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 मार्च 2024 |
5 | नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
6 | फीस | कृपया मुळ जाहिरात पहा |
8 |
SBI Bank Bharati 2024 | स्टेट बँक भरती 2024
भारतीय स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै 1955 रोजी झाली. ही बँक भारतातील सर्वात मोठी बँक आहे . या बँकेने भारताची अर्थव्यवस्था वाढवून त्याला समृद्ध केले आहे. भारतीय स्टेट बँकेची स्थापना भारतातील बंदीसरकार आणि भारतीय रिसर्व बँक यांच्या सहकार्याने झाली. या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतीय स्टेट बँकेला ला आता भारतातील आणि जगातील सर्वोत्तम बँक म्हणून मान्यता मिळाली आहे.सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. जिच्या जवळपास संपूर्ण भारतात 22500 शाखा आहेत.
भारतीय स्टेट बँक ऑफ इडिया बँकिंग जगतातील एक महत्वपूर्ण नाव आहे. अर्थात ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बँक आहे. ज्यांच्या शाखा भारताच्या बाहेर ही आहेत. याच सोबत एसबीआय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. एसबीआय चा आपण पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी उपयोग करतो. 200 वर्षापेक्षा अधिक समृद्ध परंपरा असल्यामुळे या बँकेला पिढी दर पिढी अधिक विश्वसनीय स्थान प्राप्त झालेले आहे.
State Bank Bharati 2024 | एस बी आय भरती 2024 पिडीफ नोट्स डाउनलोड
बँकेने एस बी आय जनरल इन्शुरेंस ,एस बी आय लाइफ इन्शुरेंस , एस बी आय मुचलफंड, एस बी आय कार्ड , अशा अनेक प्रकारच्या सुविधा एस भी आय लोकांपर्यंत पोहचवते.(State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment)
भारतीय स्टेट बँक भारत सरकार च्या अधीन असून ती एक सरकरी बँक आहे . या बँकेचा कोणीही व्ययक्तिक मालक नाही . यासाठी बँकेत एका चेअरमन ची नियुक्ती केली जाते. एस बी आय ला चेअरमेंन चालवत असतो.
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे अध्यक्ष दिनेश कुमार खारा हे भारतातील सर्वात मोठ्या बँकेचे अध्यक्ष आहेत.
सरकारी मालकीची व्यावसायिक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी ,1955 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीयकृत केली . एसबीआय च्या संपूर्ण भारतात हजारो शाखा आहेत.
एस बी आय बँक चे 3 तंत्रज्ञान सुधारणा State Bank Bharati 2024
एसबीआयच्या माहिती तंत्रज्ञान कार्यक्रमाचा उद्देश ऑपरेशन्समध्ये कार्यक्षमता प्राप्त करणे हा आहे
ग्राहक आणि बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करणे.
एसबीआय भाराताबाहेर यूनायटेड स्टेट ऑफ अमेरिका , लंडन , युनाटेड किंगडम ,साऊथ आफ्रिका , सिंगपूर , श्रीलंका या देशात देखील चालते .
एसबीआय स्टेट बँकची वेबसाइट :-sbi.co.in ही आहे .
एस बी आय की टॅग लाइन आहे .. बडे बँक के बडे फायदे , पुयर बँकिंग , नथिंग एल्स ,विथ यॉर ऑल थे वे , बँक ऑफ अ कॉमन म्यान
भारतीय स्टेट बँक के पहले चेअरमन थे जॉन मथाई हे होते आणि पहिली महिला अरुंधती भट्टाचार्य हे आहेत.(State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment)
State Bank Bharati 2024 | SBI Bharati 2024 Pdf Notes Download
सरावासाठी खाली दिलेल्या START बटनना वर क्लिक करा .
Start exam |
अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start बटन वर क्लिक करा.
Start |
नवीन जॉब्स नोटिफिकेशनसाठी Latest Post वर क्लिक करा.
Latest Post |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.
Short Summary :
भारतीय स्टेट बँक ऑफ इडिया बँकिंग जगतातील एक महत्वपूर्ण नाव आहे. अर्थात ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बँक आहे. ज्यांच्या शाखा भारताच्या बाहेर ही आहेत. याच सोबत एसबीआय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. एसबीआय चा आपण पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी उपयोग करतो. 200 वर्षापेक्षा अधिक समृद्ध परंपरा असल्यामुळे या बँकेला पिढी दर पिढी अधिक विश्वसनीय स्थान प्राप्त झालेले आहे.
बँकेने एस बी आय जनरल इन्शुरेंस ,एस बी आय लाइफ इन्शुरेंस , एस बी आय मुचलफंड, एस बी आय कार्ड , अशा अनेक प्रकारच्या सुविधा एस भी आय लोकांपर्यंत पोहचवते.
आधिक पोस्ट :