मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती
जांभा मृदा: लोह आणि आमच्या संयुगामुळे जांभा रंग.
प्रदेश:– रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर जिल्हा
गुणधर्म:-1. उंच डोंगराळ प्रदेशात तसेच आंबा काजू चिकू
2. बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात
3. जांबा मृदेचा थराचा रंग तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांब्याच्या छटा
4. ओलावा टिकून धरणारी क्षमता नसते
5. जांबा मृदेचा रंग गडद तपकिरी असतो(मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती)
काळी मृदा:-
ठिकाणी फेरस मॅग्नेटाइटमुळे काळा रंग
प्रदेश:- दख्खनचे पठार, विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी नदीच्या खोऱ्यात
पिके:- कापूस गहू ऊस ज्वारी जवळ संत्र्याच्या बागा
प्रकार व गुणधर्म:
१. गडद काळी मृदा
2. मध्यम काळी मृदा
3. उथळ काळी मृदा
4. ओलावा टिकून धरणारी क्षमता असते.
5. फिकट रंग पातळ व मध्यम प्रतीची मृदा
तांबडी व पिवळसर मृदा:-
प्रदेश:- उत्तर कोकण वर्धा व वैनगंगा नदीच्या खोऱ्यात
पिके:- बाजरी भरडधान्य
गुणधर्म:-
१. तपकिरी रंग, पिवळा, राखडी
2. कमी सुपीक, वाळू मिश्रित, सच्छिद्र व फिकट रंग
बेसाल्ट खडक:-
१. महाराष्ट्रात बेसाल्ट या काळापासूनचे पठार आहे.
2. बेसाल्ट खडकाच्या प्रदेशात काळी मृदा आढळते.
3. बेसाल्ट खडकास फिटनेस मॅग्नेटाइट या घटकात द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.
4. कॅल्शियम मॅग्नेशियम चुनखडी पोटॅश लोहा इत्यादी मूलद्रव्य प्रामुख्याने बेसाल्ट खडकात आढळते.
5. महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसाल्ट खडकाची जाडी वाढते.
6. सह्याद्री पर्वतात बेसाल्ट खडकाच्या जाडी सर्वाधिक म्हणजे सुमारे 2200 मीटर आहे(मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती)
महाराष्ट्रातील खडक निर्मिती कालखंडानुसार त्यांचे पुढील प्रकार आहेत.
१. अक्रियन श्रेणीचे खडक
2. धारवाड श्रेणीचे खडक
3. विंध्य श्रेणी खडक
4. कडप्पा श्रेणीच्या खडक
5. गोडवाना श्रेणीची खडक
6. दख्खन लावा खडक
7. प्ले स्टोर इन खडक
8. कॉटनरी कालखंड
कडप्पा खडक प्रणाली या प्रणालीत पैनगंगा खडक मालेतील चुनखडीचे खडक व कलाडगी प्रकारचे वालुकामय खडक आहेत
हे राज्यात एकूण क्षेत्रफळापैकी दोन टक्के क्षेत्र व्यापतात
हे मुख्यतः यवतमाळ चंद्रपूर कोल्हापूर या जिल्ह्यात आढळतात
दख्खनच्या काळा खडक हा अग्निजन्य काळा खडक असून लावा रसाच्या संचयने तयार झाला आहे.
हा खडक राज्यातील संपूर्णतः भंडार गोंदिया गडचिरोली जिल्हे तसेच चंद्रपूर व रत्नागिरी चा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात आढळतो.
या खडकाने राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 81.3% क्षेत्र व्यापले आहे.(मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती)
खनिजे टक्केवारी आणि जिल्हा यांची माहिती.
१. मॅग्नीज 40% भंडारा ,नागपूर ,गोंदिया ,सिंधुदुर्ग
2. लोक खनिज 20% चंद्रपूर, गडचिरोली ,नागपूर ,गोंदिया,भंडारा, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर
3. बॉक्साइड 21% भंडारा-गोंदिया, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे ,सांगली व सातारा
4. क्रोमाइट १० परसेंट भंडारा-गोंदिया ,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, नागपूर ,चंद्रपूर
5. काय नाईट भंडारा-,गोंदिया
6. टंगस्टन -नागपूर
7. अब्रक पूर्व विदर्भ ,सिंधुदुर्ग
8. चुनखडी 0.2% यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर ,नागपूर, नांदेड ,सांगली ,अहमदनगर, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,सातारा
क्रोमाइट ची माहिती
क्रोमाइट हे प्रामुख्याने धातुशास्त्र व रासायनिक उद्योगांमध्ये वापरले जाते तसेच मौल्यवान खांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी देखील क्रोमाइटचा वापर होतो.
भारताच्या एकूण क्रोमाइटच्या साठ्यापैकी सुमारे दहा टक्के साठा महाराष्ट्रात आढळतो (म्हणजेच पाच कोटी टन)
प्रामुख्याने महाराष्ट्रात भंडारा ,गोंदिया ,,,सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते.
नागपूर मधील टाका भागात क्रोमाइटचे साठे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि बागडा तालुक्यात क्रोमाइट आढळते.(मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती)
अधिक अभ्यासक्रम माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिक माहिती व्हॉटस अप वर मिळवा.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.
Short summary :
कडप्पा खडक प्रणाली या प्रणालीत पैनगंगा खडक मालेतील चुनखडीचे खडक व कलाडगी प्रकारचे वालुकामय खडक आहेत
हे राज्यात एकूण क्षेत्रफळापैकी दोन टक्के क्षेत्र व्यापतात
हे मुख्यतः यवतमाळ चंद्रपूर कोल्हापूर या जिल्ह्यात आढळतात
दख्खनच्या काळा खडक हा अग्निजन्य काळा खडक असून लावा रसाच्या संचयने तयार झाला आहे.
हा खडक राज्यातील संपूर्णतः भंडार गोंदिया गडचिरोली जिल्हे तसेच चंद्रपूर व रत्नागिरी चा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात आढळतो.
या खडकाने राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 81.3% क्षेत्र व्यापले आहे.
क्रोमाइट ची माहिती
क्रोमाइट हे प्रामुख्याने धातुशास्त्र व रासायनिक उद्योगांमध्ये वापरले जाते तसेच मौल्यवान खांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी देखील क्रोमाइटचा वापर होतो.
भारताच्या एकूण क्रोमाइटच्या साठ्यापैकी सुमारे दहा टक्के साठा महाराष्ट्रात आढळतो (म्हणजेच पाच कोटी टन)
प्रामुख्याने महाराष्ट्रात भंडारा ,गोंदिया ,,,सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते.
नागपूर मधील टाका भागात क्रोमाइटचे साठे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि बागडा तालुक्यात क्रोमाइट आढळते.