WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sixth seven and eleventh History notes download ll इयत्ता सहावी सातवी आणि अकरावी इतिहास नोट्स

Sixth seven and eleventh History notes download ll Sixth seven and eleventh History notes download llइयत्ता सहावी सातवी आणि अकरावी इतिहास नोट्स

स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी महत्त्वाचे सहावी सातवी आणि अकरावी इतिहास पीडीएफ नोट्स तुम्हाला खालील पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि लिंक सुद्धा दिलेल्या आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

महत्त्वाच्या काही इंडेक्स पॉईंट.

इतिहास बुक

राज्यकारभार म्हणजे काय ?

देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी
सामावलेल्या असतात ?
देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय
आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते
दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य
सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे
संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी
उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला
कायदे करावे लागतात. कायद्याच्या
अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून
आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास
आधुनिक काळातील शासनाला अवकाश
संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व
बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच
राज्यकारभार असे म्हणता येईल.

 

 

संविधानाची आवश्यकता :

संविधानात नमूद
केलेल्या तरतुदींनुसार किंवा नियमांनुसार राज्यकारभार
करण्याचे अनेक फायदे असतात.
शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच
राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना
मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग
होण्याची शक्यता कमी असते.
संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या
स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क
हिरावून घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क
व स्वातंत्र्य सुरक्षित राहते.
संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे
म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे
आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा
मनमानी कारभाराला वाव नसतो.
संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून
सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो.
त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य
माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही
अधिक मजबूत होते.
संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय
आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे
बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक
शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन
होण्यास पोषक वातावरण निर्माण होते.
नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात
असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते.

संपूर्ण पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या क्लिप बटणावर क्लिक करा आणि डाऊनलोड करा

Downlod Now

Police Bharati Question Answer Paper :2023-2024

 

Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result.