WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाकरीता भरती एकूण 9144 जागा|RRB Technician Bharti 2024

भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाकरीता भरती एकूण 9144 जागा|RRB Technician Bharti 2024

भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाकरीता भरती एकूण 9144 जागा|RRB Technician Bharti 2024 :- भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन ग्रेड I सिग्नल , टेक्निशियन ग्रेड III या पदाच्या एकूण 9144 जागा  भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारानी दि.  8 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती विषयीचे अपडेट वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या mygovnaukari.com या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा. आणि अधिक माहितीसाठी आमचे टेलेग्राम चॅनल लगेच जॉइन करा.(RRB Technician Bharti 2024)

जॉइन टेलेग्राम 

RRB टेक्निशियन 2024 रिक्त जागा

भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाकरीता भरती एकूण 9144 जागा|RRB Technician Bharti 2024

रेल्वे भरती मंडळाने RRB तंत्रज्ञ 2024 साठी 9144 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवार खालील तक्त्यामध्ये RRB तंत्रज्ञ अधिसूचना 2024 रिक्त पदांचे माहिती पाहू  शकतात.

अ. क्र. माहिती  इतर माहिती
1 पदाचे नाव टेक्निशियन ग्रेड I सिग्नल , टेक्निशियन ग्रेड III
2 एकूण 9144 जागा
3 शैक्षणिक पात्रता  कृपया पदानुसार मुळ जाहिरात पहावी
4 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
5 परीक्षा शुल्क जनरल, ओबीसी यांना 500 रु . आणि एस . सी., एस. टी. महिला यांना 250 रु आहे.
6 अर्ज करण्याची शेवटची तारीख   8 एप्रिल 2024
7 वयोमार्यादा  उमेदवारांचे वय दि. 01 जुलै 2024 रोजी1. पद क्र. एक साठी 18 ते 36 वर्षे असणे आवश्यक आहे. 2. पद क्र. 2 साठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे. एस. सी. एस. टी.  यांना 5 वर्षे तर ओबीसी साठी 3 वर्षे सूट देण्यात आली  आहे.

 

RRB Technician Recruitment 2024 Eligibility Criteria

 शिक्षण पात्रता (Education Qualification) :

पद क्र. 1: B.sc (Physics/Electronic/Computer Science/Information Technology/Instrumentation किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये IT (NCVT/SCVT)

पद क्र. 2: 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI (Fitter/Welder/Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic(Motor Vehicle)/ Material Handaling Equipment cum Operator/Crane operator/operator locomotive and Rail Cranes/ Electrician/Mechanic Auto Electrical/Wireman/Forger and Heat Treaater/Foundary/Pattern Maker/ Moulder(Refractory)/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG))  (RRB Technician Bharti 2024)

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी व ITI व पदवी मार्कशिट (पदानुसार)
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

Salary Details For RRB Technician Notification 2024

पदाचे नाव – वेतनश्रेणी
तंत्रज्ञ ग्रेड I – 29,200/-
तंत्रज्ञ ग्रेड II – 19,900/-

rrb technician recruitment 2024 apply online date

1.या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3.अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

RRB Technician 2024 Selection Process

The selection process for RRB Technician posts consists of three stages. Candidates need to clear each stage to move to the next round of selection.

1. कम्प्युटर बेस्ड टेस्ट

2. डॉक्युमेंट वेरीफीकेशन
3. मेडिकल एक्सामीनेशन

RRB तंत्रज्ञ 2024 परीक्षेचा नमुना

RRB तंत्रज्ञ 2024 परीक्षेचा एकच टप्पा आहे. ही परीक्षा 100 गुणांसाठी घेतली जाईल आणि त्यात 100 प्रश्न असतील. पोस्ट-वार RRB तंत्रज्ञ 2024 परीक्षा पॅटर्नचे तपशील खाली तक्त्यामध्ये सामायिक केले आहेत.

1. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यासाठी संगणक-आधारित चाचणी (CBT) असेल.
2. परीक्षा पूर्ण करण्यासाठी उमेदवारांकडे ९० मिनिटे आहेत.
3. अनुत्तरीत प्रश्नांसाठी, गुणांची वजावट केली जाणार नाही.
4 . चुकीच्या उत्तर दिलेल्या प्रश्नांसाठी, १/३ गुण वजा केले जातील….

अ. क्र.  विषय  एकूण प्रश्न   एकूण मार्क   एकूण वेळ 
1 . जनरल अवेरनेस 10 10 90
2 . जनरल इंटलीजन्स आणि रिजनिंग 15 15
3 बेसिक कम्प्युटर  आणि अप्पलीकेशन 20 20 90
4 म्याथेम्याटिक्स 20 20 90
5 बेसिक सायन्स आणि इंजिनियरिंग 35 35 90
एकूण  मार्क 100 100

RRB तंत्रज्ञ ग्रेड 3 CBT परीक्षा पॅटर्न 2024 

अ. क्र.   विषय  एकूण प्रश्न   एकूण मार्क   वेळ 
1.  गणित 25 25 90
2 जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग 25 25 90
3 जनरल सायन्स 10 10 90
एकूण 100 100

 

 rrb technician recruitment 2024 apply online

अधिकृत वेबसाइट 

जाहिरात पहा 

ऑनलाइन अर्ज करा 

सरावासाठी खाली दिलेल्या START  बटनना वर क्लिक करा . 

                                                                          Start exam 

 

अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start  बटन वर क्लिक करा.

                                                                Start 

 

भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाकरीता भरती एकूण 9144 जागा|RRB Technician Bharti 2024

Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.(RRB Technician Bharti 2024)

Tags :- rrb technician recruitment 2024 free job alert,rrb technician recruitment 2024 exam date,rrb technician recruitment 2024 pdf download,rrb technician recruitment 2024 marathi,rrb technician recruitment 2024 apply,rrb technician recruitment 2024 official website,rrb technician recruitment 2024 exam pattern,rrb technician recruitment 2024 date,rrb technician recruitment 2024 apply online date

भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाकरीता भरती एकूण 9144 जागा|RRB Technician Bharti 2024

Leave a Comment

Open chat
1
Hello 👋,
Thanks for visit & welcome to MyGovNaukari.com