WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स

 

प्राकृतिक भूगोल विश्लेषण

सह्याद्री पर्वत पश्चिम घाट उत्तरे सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पर्वत पश्चिम घाट विस्तार आहे. एकूण लांबी 1600 किमी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाराष्ट्रात 440 किमी लांबीचा सरासरी उंची 915 ते 1220 मीटर महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची रुंदी उत्तरेस वाढत जात ते तर दक्षिणेस कमी होत जाते .सह्याद्री पर्वतात हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री पर्वतास महाराष्ट्र मध्ये पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते पण सह्याद्री पर्वतापासून अरबी समुद्र सुमारे 30 ते 60 किमी अंतरावर आहे.(प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स)

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स

खालीलपैकी  शिखर ,उंची व जिल्हे दर्शवले आहे

कळसुबाई 1646 अहमदनगर
 महाबळेश्वर १४३८ सातारा
 हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
 तोरणा 1404 पुणे
रायेश्वर १३७३ पुणे
 अस्तंबा 1325 नंदुरबार
त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
सिंगी 1293 नाशिक
 तौला १२३१ नाशिक
 विराट 1177 अमरावती
हनुमान ११63 धुळे
साल्हेर 1567 नाशिक
भीमाशंकर 1431 पुणे
तारामती 1431 अहमदनगर
राजगड 1376 पुणे
मांगीतुंगी 1331 नाशिक
मुलेर 1306 नाशिक
ब्रह्मगिरी १३०४ नाशिक
 नाणेघाट 1264 अहमदनगर
 तामिनी 1226 पुणे
चिखलदरा 1115 अमरावती
गडलट्टा 967 गडचिरोली

 

महाराष्ट्रातील महत्त्वाची किल्ले

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स

 

ब्रह्मगिरी- नाशिक
 साल्हेर -नाशिक
अंकाई नाशिक
हरिश्चंद्र-अहमदनगर
रतनगड -अहमदनगर
 रायगड -रायगड
प्रबळगड- रायगड
सारसगड- रायगड
निलंगा  -रायगड
सुधागड -रायगड
पुणे -पुरंदर
पुणे -शिवनेरी
पुणे -लोहगड
पुणे -राजमाची
पुणे -रोहिडेश्वर
पुणे -विसापूर
पुणे -राजगड
पुणे -तोरणा
सातारा -प्रतापगड
सातारा -मकरंद गड
सातारा- सज्जनगड
सातारा -वासोटा
वसंतगड- सातारा
पन्हाळा – कोल्हापूर
विशालगड -कोल्हापूर

 

 

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स

गोदावरी उजव्या तीर वर्ण प्रवरा सिंधफनी वान मांद्रा

डाव्यातील कांदा शिवना दुधना वर्धा प्राणहिता असणार काम कुणी दक्षिण पूर्णा खेळणी खेळणा भीमा(प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स)

 

भिमा

उजवे तीर

बनवा ,मुळा , मुठा ,येळवंडी, इंद्रायणी , निरा ,भामा, मान

डावे तीर

वेळ ,घोड ,कुकांडी ,सीना ,भगवती ,बोरी ,कृष्णा

कृष्णा

उजवे तीर

वेण्णा ,कोयना, वरना ,पंचगंगा, दूधगंगा , वेदगंगा

डावे तीर

येरळा ,तापी

 

तापी

उजवे तीर

अरुणावती ,अनेर ,गुळ ,सुकी ,खोमाई, नागझिरी ,वाकी

डाव्या तीर

काटेपूर्णा,  मन ,नळगंगा,  , वाघुर ,गिरणा ,बोरी, पांजरा, बुराई ,अंजनी

 

तापी नदीची माहिती

तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे.

महाराष्ट्रातून जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत जाते.

तापी नदीस खानदेश ची कन्या असेही म्हणतात.

उगम

महादेव डोंगर रांगात बोतुल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी उगम(प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स)

लांबी

एकूण लांबी 724 किमी महाराष्ट्रात 208 किमी

क्षेत्र

तापी पूर्णा या नद्या खोऱ्याचे महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ ५१५०४ चौरस किमी इतके आहे.

तापी नदीच्या उपनद्या खालील प्रमाणे

अरुणावती ,गोमाई व काकी ,मोर ,अनेर या उजव्या तीरावरील उपनद्या आहेत .

गिरणी ,पांजरा, वाघुर, बोडि ,बुराई ,अंजनी ,पूर्णा,शिवा, भोगावती  या डाव्या तीरावरील उपनद्या आहेत.

तापी नदी पश्चिम दिशेस वाहत जाते .

तापी नदीचे खोरे हे तापी पूर्ण केले म्हणून ओळखले जाते.(प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स)

महाराष्ट्रातील काही धरणे :- 

अ. क्र.  धरण   नदी 
1 येडगाव कुकडी नदी
2 माणिक-डोह कुकडी नदी
3 वडज भीमा नदी
4 डिंबे घोड नदी
5 पिंपळगाव पुष्पवती

 

खालील टेस्ट लिंक दिलेली आहे तुमचा सरावासाठी  (प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स)
येथे  क्लिक करा

 

अधिक माहिती व्हॉटस अप वर मिळवा.

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.

UPSC Geography Notes – यूपीएससी भूगोल नोट्स पीडीएफ,प्राकृतिक भूगोल PDF,एनसीईआरटी नोट्स: यूपीएससी 2024 के लिए भूगोल नोट्स,भारत एवं विश्व का भूगोल

Short Summary : –

सह्याद्री पर्वत पश्चिम घाट उत्तरे सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पर्वत पश्चिम घाट विस्तार आहे एकूण लांबी 1600 किमी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाराष्ट्रात 440 किमी लांबीचा सरासरी उंची 915 ते 1220 मीटर महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची रुंदी उत्तरेस वाढत जात ते तर दक्षिणेस कमी होत जाते सह्याद्री पर्वतात हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री पर्वतास महाराष्ट्र मध्ये पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते पण सह्याद्री पर्वतापासून अरबी समुद्र सुमारे 30 ते 60 किमी अंतरावर आहे

तापी नदीची माहिती

तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे.

महाराष्ट्रातून जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत जाते.

तापी नदीस खानदेश ची कन्या असेही म्हणतात.

उगम

महादेव डोंगर रांगात बोतुल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी उगम(प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स)

लांबी

एकूण लांबी 724 किमी महाराष्ट्रात 208 किमी

क्षेत्र

तापी पूर्णा या नद्या खोऱ्याचे महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ ५१५०४ चौरस किमी इतके आहे.

तापी नदीच्या उपनद्या खालील प्रमाणे

अरुणावती गोमाई व काकी मोर अनेर गोळी या उजव्या तीरावरील उपनद्या

गिरणी ,पांजरा, वाघुर, बोडि ,बुराई ,अंजनी ,पूर्णा,शिवा, भोगावती  या डाव्या तीरावरील उपनद्या आहेत.

तापी नदी पश्चिम दिशेस वाहत जाते .

तापी नदीचे खोरे हे तापी पूर्ण केले म्हणून ओळखले जाते(प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स)