WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Patil Bharati Jahirat 2024| Police Patil Recruitment

Police Patil Bharati Jahirat 2024

 

नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयांतर्गत गाव पोलिस पाटील पद भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार दि. 08/01/2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवार https://nanded.gov.in/ov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.या भरती संबंधित अपडेट वेळवर मिळवण्यासाठी आमच्या टेलेग्राम ग्रुप जॉइन करा.

 

mygovnaukari.com

अनु. क्र. माहिती इतर माहिती
1 अर्ज सुरू होण्याची तारीख दि. 1.1.2024
2 अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 08.01.2024
3 परीक्षेचा दिनांक दि. 14.01.2024
4 शैक्षणिक पात्रता 1. इयत्ता 10 वी उत्तीर्ण
2. संबंधित गावचा रहिवाशी असावा
पोलीस पाटील भरती 2024 जाहिरात

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mygovnaukari.com ला भेट द्या.

नोट्स व पीडीफ घरपोच मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट’स
अप नंबर वर कॉल करा

        Scan the code
Open Chat

  • Today Current Affairs PDF Downloads
    2025 ISSF World Cup ऑलिंपिक शूटिंग स्पर्धांसाठी पात्रता मिळविण्यासाठी एकसमान प्रणाली प्रदान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनने १९८६ मध्ये ISSF विश्वचषक सुरू केला. हे अजूनही ऑलिंपिक शूटिंग स्पर्धांमध्ये आयोजित केले जाते, प्रत्येक स्पर्धेत दरवर्षी चार स्पर्धा होतात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी १९८८ पासून विश्वचषक अंतिम फेरी आहे. India’s First Private Helicopter Line Launched by Airbus and Tata … Read more
  • Today Current Affairs 2025
    International Translation Day दरवर्षी, अनुवादक, दुभाषी आणि संज्ञाशास्त्रज्ञ ३० सप्टेंबर रोजी, सेंट जेरोमच्या पर्वावर, आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन साजरा करतात. दरवर्षी एक एकत्रित थीम निवडली जाते आणि FIT सदस्यांसाठी एक पोस्टर डिझाइन करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली जाते जेणेकरून ते छापून या दिवसाचा प्रचार करण्यासाठी आणि आमच्या व्यवसायांना साजरे करण्यासाठी एकत्र येण्यासाठी वापरता येईल. २०१७ मध्ये … Read more
  • जगातील सर्वात ऊंच पूल कोणता आहे ?
    जगातील सर्वात ऊंच पूल कोणता आहे ? हुआजियांग कॅन्यन ब्रिज (चीनी:) हा चीनमधील गुईझोऊ येथील एक झुलता पूल आहे. हा पूल खोल हुआजियांग कॅन्यनमधून जाताना बेइपन नदी ओलांडतो आणि जगातील सर्वात उंच पूल आहे, जो पुलाच्या डेकपासून घाटाच्या तळापर्यंत ६२५ मीटर (२,०५१ फूट) उंच आहे. तो मागील सर्वात उंच पूल, ड्यूज ब्रिजला मागे टाकतो, जो … Read more
  • 100 रुपयांच्या नाण्याबद्दलची माहिती आहे का ?
    “भारत मातेची प्रतिमा पहिल्यांदाच चलनावर दाखवण्यात आली आहे”, स्मारक नाणे लाँच करताना पंतप्रधान मोदी म्हणतात.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी समारंभाचे औचित्य साधून खास डिझाइन  केलेले स्मारक टपाल तिकीट आणि चांदीचे नाणे प्रकाशित केले, ज्यामध्ये राष्ट्रासाठी संघटनेचे योगदान अधोरेखित केले गेले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी स्मारक नाण्याचे महत्त्व स्पष्ट … Read more
  • Today Current Affairs 2025
    Today Current Affairs 2025 5th WCBR Designates Cold Desert as India’s 13th UNESCO Biosphere Reserve २७ सप्टेंबर २०२५: चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या ५ व्या जागतिक बायोस्फीअर रिझर्व्ह काँग्रेस दरम्यान युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीअर रिझर्व्ह (WNBR) मध्ये जोडल्या गेलेल्या २६ नवीन स्थळांचा एक भाग म्हणून युनेस्कोने भारतातील कोल्ड डेझर्ट बायोस्फीअर रिझर्व्हची अधिकृत घोषणा केली. या … Read more