WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Previous Year Question Paper 2015-2019

Police Bharti Previous Year Question Paper 2015-2019

Police Bharti Previous Year Question Paper 2015-2019

1.स्वातंत्र्य मजूर पक्षाची (1936) स्थापना कोणी केली?  ( STI -2015 )

उत्तर डॉक्टर बी आर आंबेडकर

2.ब्रह्म प्रतिनिधी सभा पुढीलपैकी कोणी संघटित केली होती?( ESI 2017)

उत्तर केशवचंद्र सेन

3.’डेक्कन सभेची’  स्थापना कोणी केली?(PSI 2018)

उत्तर : न्यायमूर्ती रानडे

4.अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी — होते. (PSI- 2018)

उत्तर  : एन जी रंगा

  1. इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारशी करण्यासाठी ———-यांच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्य समिती नेमली होती. ( ASO 2019)

उत्तर हारकोर्ट बटलर

  1. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? (ASO-2019)

उत्तर औरंगाबाद

  1. हिंगोली जिल्ह्यात कोणता जिल्हा ची सीमा नाही.

उत्तर बीड

  1. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या भारताचे सातवे स्थळ कोणते.

उत्तर: हिमालीयन नॅशनल पार्क

  1. कोणत्या जिल्हा एकेकाळी “सारस नगरी” म्हणून ओळखला जात होता.( ASO-2014)

उत्तर गोंदिया

  1. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे?

उत्तर मांजरा

  1. येरळा ही नदीची —– उपनदी आहे. (ASO-2018)

उत्तर: कृष्णा

  1. 2001 मध्ये महाराष्ट्रतील कोणत्या विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता.(PSI -2013)

उत्तर पुणे

13.खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा (PSI-2014)

उत्तर: गिरणा

थोडक्यात पण महत्त्वाचे

गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे.

दूधगंगा पंचगंगा या कृष्णा नदीचे उपनद्या आहेत व भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे

  1. 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता?. (PSI-2013)

उत्तर पुणे

  1. भीमा गोदावरी नदीची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात? (ASO-2013)

उत्तर बालाघाट

  1. ——-ही उल्हास नदीची उपनदी आहे. पीएसआय 2016

उत्तर  : काळू

Police Bharti Previous Year Question Paper 2019

17.’बॉम्बे हाय ‘हे तेल क्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर आहे? (ASO-2019)

उत्तर:176 किमी

  1. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात. (PSI-2018)

उत्तर बल्लारपूर

police bharti previous year question paper in marathi

दगडी कोळसा थोडक्यात माहिती

भारताच्या  एकूण साठ्यापैकी चार टक्के महाराष्ट्रात आढळतात.

महाराष्ट्र राज्यात एकूण साठ्यापैकी 70% साठे चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात.

बल्लारपूर येथे जिल्हा चंद्रपूर सर्वाधिक आहे.

राज्यात कोळशाचे साठा अंदाजीत पाच हजार दशलक्ष टन आढळून येते

नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुक्यात दगडी कोळसा उच्च प्रतीचा आहे

वर्धा व वैनगंगा नदी खोरे, दगडी कोळसा आढळून नेत्तो.

  1. 1951 च्या जनगणने, प्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती?( PSI- 2019)

उत्तर 104

  1. जनगणना 2011 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या 20 लाखापेक्षा जास्त आहे? (STI-2018)

उत्तर यवतमाळ

  1. 2011 च्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती आहे? (STI-2018)

उत्तर शंभर टक्के

  1. ‘फलोद्यान विकास’ कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता? (PSI-2019)

उत्तर शेतीच्या किफायतशीरता वाढवणे.

  1. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली? (PSI-2013)

उत्तर यशवंतराव चव्हाण

थोडक्यात माहिती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना 1 ऑगस्ट 1962 मध्ये झाली

  1. महाराष्ट्रात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? (STI-2013)

यवतमाळ-रत्नागिरी

  1. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाली? ( ASO-2016)

उत्तर अकरा

26.भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? (STI-2013)

उत्तर लोकशाही विकेंद्रीकरण

  1. जनहित याचिका घटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते. (ASO-2015)

उत्तर कलम 32 आणि कलम 226 दोन्ही

सरावासाठी खाली दिलेल्या START  बटनना वर क्लिक करा . 
                                                                           Start exam       

 

अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start  बटन वर क्लिक करा.

                                                                Start 

 

नवीन जॉब्स नोटिफिकेशनसाठी  Latest Post वर क्लिक करा. 

                                                              Latest Post

अधिक माहीती व्हॉटसअप  वर मिळवा . 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.

पोलिस भारती जुन्या प्रश्न पत्रिका 

police bharti paper set 2023

Police Bharti Previous Year Question Paper 2015-2019

police bharti previous year question paper pdf in marathi,police bharti previous year question paper 2023,police bharti previous year question paper pdf,police bharti previous year question paper in marathi,police bharti previous year question paper pdf in marathi 2023,police bharti previous year question paper online test,police bharti previous year question paper,police bharti previous year question paper 2019,darubandi police bharti previous year question paper,police patil bharti previous year question paper pdf

police bharti paper set,police bharti paper set pdf download,police bharti paper set 2023,police bharti paper set 2024,police bharti paper set 2022,police patil bharti paper set,police bharti practice paper set,maha police bharti paper set,nagpur police bharti paper set,police bharti paper date

Leave a Comment