WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharati Previous Year Papers Pdf Notes Download

Police Bharati Previous Year Papers Pdf Notes Download 

Police Bharati Previous Year Papers Pdf Notes Download 

पोलिस भरती जुन्या प्रश्न पत्रिका

1. वस्तू व सेवा कराची जीएसटी संबंधित घटनादुरुस्ती कोणती?

उत्तर 121 घटना दुरुस्ती

2. राज्य सरकारचे प्रमुख महसूल स्त्रोत कोणते ? एसटीआय 2018
उत्तर
वाणिज्य कर आणि जमीन महसूल
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी
मध्य आणि अमली पदार्थ वरील राज्य उत्पादन शुल्क

3. 1991 च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते? एसटीआय 2018
उत्तर राजा जे चिलिया

4. वस्तू व सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली?
एसटीआय 2018
उत्तर डॉक्टर विजय केळकर
5.अप्रत्यक्ष कराच्या समाजावर——–परिणाम होतो ?एसटीआय 2015
उत्तर प्रतिगामी

6. कर संक्रमण हे ———शी संबंधित आहे.?
उत्तर एका कडून दुसरीकडे कर संक्रमित होणे

7.भारतात सेवा कर ——रोजी लावण्यात आला एसटीआय 2015
उत्तर 1 जुलै 1994

8.एखाद्या व्यक्तीच्या ठाऊठिकाणा——— कळाला नसेल तर ती व्यक्ती हयात नाही असे गृहीत धरले जाते
पीएसआय 2018

उत्तर तीन वर्ष 

9. भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्ह्यातील बळीचे चरित्र अथवा त्याच्या लैंगिक पूर्वानुभव यांच्या गुन्हा सिद्ध करताना संबंध नसतो

उत्तर : कलम 53 A

10. भारतीय पुराव्याच्या कायद्यातील कलम —— खाली निर्णायक पुरावा /प्रमाण याबाबत व्याख्येचे स्पष्टीकरण दिले आहे.(PSI-2017)

उत्तर तीन

11. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तची नियुक्ती ——–हे करतात पीएसआय 2018
उत्तर राष्ट्रपती

12. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्त ची संख्या ही——–
पीएसआय २०१८
उत्तर दहा पेक्षा जास्त नसेल

13.माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येतात पीएसआय 2017
उत्तर तीनदा

police bharti previous year question paper 2019

14.माहिती अधिकाराचा कायदा 2005 च्या तरतुदी अमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहे.
एस आय 2017
उत्तर केंद्र सरकार राज्य सरकार समक्ष अधिकारी

15. माहिती अधिकार कायदा 2005 च्या कोणत्या तरतुदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला आहे
(ASO- 2017)

उत्तर कलम तीन

16.माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या तरतुदीनुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवन अथवा स्वातंत्र्य या संबंधित असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळात देणे बंधनकारक आहे.
(ASO- 2017)

उत्तर 48 तास

17.माहिती अधिकार हा —-आहे.(ASO 2017)
उत्तर : वैधानिक अधिकार

18. राज्य माहिती आयुक्त आपले पद ग्रहण करण्यासाठी कुणासक्षम शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल?(PSI- 2017)
उत्तर : राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या त्यांच्या प्रतिनिधी

19. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या ——आहे?(STI- 2016)

उत्तर : 31

20.राज्य मुख्य माहिती आयुक्तची नेमणूक कोण करते?(PSI – 2016)

उत्तर : राज्याचे राज्यपाल

21. केंद्रीय माहिती आयुक्त ची नियुक्ती राष्ट्रपती द्वारा, पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व ___चे विरोधीपेक्ष नेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्राच्या समितीच्या शिफारशीनुसार करील.(PSI -2016) (Police Bharati Previous Year Papers Pdf Notes Download)

उत्तर लोकसभा

22. माहितीचा अधिकार —— याकरिता पारित करण्यात आला:(STI-2015)

उत्तर सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे

23. माहिती अधिकार अधिनियमाने पुढील कायद्याचे निरसन केले आहे?(STI-2015)

उत्तर माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम, 2002

24 .माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?(STI-2014)

गुजरात ,पश्चिम बंगाल ,आंध्र प्रदेश ,वरीलपैकी नाही
उत्तर वरीलपैकी नाही

25. मागितलेली माहिती जन माहिती अधिकाऱ्याने पुढील वेळेत दिली पाहिजे? (ASO- 2013)
उत्तर : तीस दिवस

26.  बाल सुधार अधिनियम, 2000 नुसार आरोपीचे वय किती असावे? (PSI- 2013)

उत्तर अठरा वर्षाखाली

27. मानव अधिकाराचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या दिवशी पारित झाला?(PSI- 2014)

उत्तर दहा डिसेंबर 1948

28. भारतीय राज्यघटनेच्या कलम __ मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा सारखी कोणतीही शक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, व शिक्षेस पात्र असेल.(PSI- 2017)(Police Bharati Previous Year Papers Pdf Notes Download)

उत्तर 23

(कलम 23 माणसाच्या अपव्यवहार व वेठबिगारी यांना मनाई)

29 . नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 नुसार गुन्ह्यास सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस पुढील शिक्षा होते.
(PSI- 2013)
उत्तर :गुन्हयास असलेली शिक्षा

30. अस्पृश्यता अधिनियम 1955 मध्ये दुरुस्ती व त्याची नागरी हक्क संरक्षण अधिनियम हे नवे नाव कोणत्या वर्षी करण्यात आले?
(PSI- 2014)
उत्तर : 1976

सरावासाठी खाली दिलेल्या START  बटनना वर क्लिक करा . (Police Bharati Previous Year Papers Pdf Notes Download)

                                                                          Start exam 

 

अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start  बटन वर क्लिक करा.

                                                                Start 

 

Police Bharati Previous Year Question Paper 2015-2019

Police Bharti Previous Year Question Paper 2015-2019

Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.(RRB Technician Bharti 2024) police Bharati