Online exam Test

तुमचा सरावासाठी येथे क्लिक करा || 

Police Bharti test series 2024

1 / 10

लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 ला पुण्यामध्ये ----ची स्थापना केली.

2 / 10

हिंगोली जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही

3 / 10

बालघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत?

4 / 10

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे

5 / 10

खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची नदी आहे?

6 / 10

---------ही मुळा नदीची उपनदी आहे

7 / 10

येरळा ही ------ नदीची उपनदी आहे?

8 / 10

2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता?

9 / 10

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली?

10 / 10

" फलोद्यान विकास " कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता?

Your score is

The average score is 41%

0%

पोलीस अधिनियम कायदा याबद्दलची संपूर्ण माहिती पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नद्या व जलप्रणाली याची संपूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

 [Click Here]

नद्या व जलप्रणाली याची संपूर्ण माहिती PDF

[Click Here]

 

क्रीडा सराव पेपर

1 / 10

भारतीय क्रीडा मंत्र्यालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे आयोजन केले आहे हे संग्रहालय ---------शहरात असेल.

2 / 10

राष्ट्रीय फुटबॉल लीग आणि आय लीगच्या इतिहासात नुकतेच सर्वाधिक गोल करणारे भारतीय फुटबॉलपटूचे नाव?

3 / 10

कोणत्या भारतीय क्रिकेटपटू ने सगळ्यात जलद गतीने कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळी घेण्याचा मान पटकावला आहे?

4 / 10

रवीच्या जरा अश्विनी सर्वात कमी कसोटी सामन्यात दोषी 50 बळी घेऊन कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला. 

5 / 10

वर्ष 2013 च्या विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप प्रतियोगिते मध्ये कोणता खेळाडू विजय ठरला. 

6 / 10

भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनी शांतिकालीन अशोक चक्र हा सर्वोच्च सन्मान कोणास बहाल करण्यात आला?

7 / 10

2017 साली भारती वंशाच्या कोणत्या संगीतकाराला 'सिंग मी होम ' या अल्बम साठी सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा ग्रमी पुरस्कार मिळाला

8 / 10

राष्ट्रीय जैव विज्ञान पुरस्कार, 2016 कोणी प्राप्त केला?

9 / 10

 'लेजेंडरी 'अवॉर्ड 2017 चा मानकरी कोण?

10 / 10

कॅरम या खेळाशी कोणते खेळाडू संबंधित आहेत? (any  three select )

Your score is

The average score is 40%

0%

मुंबई पोलीस कायदा 1951 ll सराव पेपर

1 / 12

सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमांसाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याच्या अधिकार--------यांना प्रदान केला आहे

2 / 12

मुंबई पोलीस अधिनियम कलम 17 अन्वये, कोणत्याही जिल्ह्याच्या अधीक्षक व जिल्ह्याचे पोलीस दलही --------नियंत्रणाखाली असतील.

3 / 12

  1. महाराष्ट्र मध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे.

4 / 12

 मुंबई पोलीस अधिनियम 1951 ------------येथे लागू होतो.

5 / 12

  1. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम ------------ मध्ये आयुक्तांच्या अधिकार देत सहाय्यक आयुक्त नेमण्याची तरतूद आहे.

6 / 12

  1. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या अंतर्गत पोलीस गणेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल ------------- पर्यंत द्रव्य दंडाची शिक्षा होईल.

7 / 12

  1. महाराष्ट्र पोलीस व अधिनियम, 1951 कलम 34 अन्वये -------------- व ------------ यास आपापल्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रात जेव्हा त्यांच्या मते तशी कारवाई करणे आवश्यक असेल तेव्हा त्यास योग्य वाटेल अशा पोलीस अधिकाऱ्यास कोणत्याही रस्त्यावर वाहने हाकण्याचे तात्पुरते बंद करण्याचे प्रयोजन करता अशा रस्त्यावर अडथळे उभारण्याचा अधिकार देता येईल.

8 / 12

  1. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणत्या कलम जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे ?

9 / 12

  1. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या अंतर्गत उपहार ग्रह परमिट रूम बियर बार या ठिकाणी नृत्य आवश्यक कार कोणत्या कलमान्वये बंदी घालण्यात आली.

10 / 12

3 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 12 (2) नुसार, असा प्रत्येक विभाग ---------- च्या प्रभाराखाली असेल व असा प्रत्येक उपविभाग हा पोलीस निरीक्षकाच्या प्रभाराखाली असेल.

11 / 12

2 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 80 (1) अन्वे सक्षम प्राधिकार्‍याने याबाबतीत विशेषरित्या कामावर नेमलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास ------------ मध्ये विनीदृरीष्ट केलेल्या एखाद्या अपराधाबद्दल अधिक पत्राशिवाय अटक करता येईल.

12 / 12

1 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 2(4) मधील वाक्याच्या अनुषंगाने योग्य पर्याय निवडा.

Your score is

The average score is 31%

0%

प्राकृतिक भूगोल टेस्ट सिरीज क्रमांक 1

1 / 9

--------ही मुळा नदीची उपनदी आहे?

2 / 9

कोणत्या जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता ?

3 / 9

महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला?

4 / 9

महाराष्ट्रातील खालील घाटांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?

5 / 9

मानवत सेलू पूर्णा आणि हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत ?

6 / 9

कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये घाट आहे?

7 / 9

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा हे तेलंगाना राज्याच्या सीमेस कमीत कमी लागून आहे?

8 / 9

अस्तंभा शिखर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 9

सह्याद्री पर्वताच्या महाराष्ट्रातील लांबी किती आहे ?

Your score is

The average score is 39%

0%

घटना निर्मिती प्रक्रिया ll 10 मार्क्स टेस्ट

1 / 10

भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उप समितीचे अध्यक्ष कोण होते?

2 / 10

भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषेचा समावेश ___ साली करण्यात आला.

3 / 10

15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत---भाग----विभाग (कलमे) आणि ---परिशिष्टे होती ?

4 / 10

घटना राज्यघटनेने खालीलपैकी कोणते विशिष्ट जर्मनीच्या वायमर संघटने कडून स्वीकारले आहे?

5 / 10

भारतीय संघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली ?

6 / 10

केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी -------- कडून घेतली?

7 / 10

भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे?

 

8 / 10

भारताच्या संविधानाची तत्वे/ सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये प्रसन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?

9 / 10

संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड------ दिवशी करण्यात आली?

10 / 10

नागरिकत्व, निवडणुका ,तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी पासून------- लागू करण्यात आल्या.

Your score is

The average score is 32%

0%

 

कु.1. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, उत्तरकाशी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

A. उत्तर प्रदेश
B. उत्तराखंड
C. सिक्कीम
D. हिमाचल प्रदेश


कु.2. भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रिय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?


A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी
C. आचार्य कृपलानी
D. दादाभाई नौरोजी

कु.3. खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?

A. हनुमान
B. अस्तंभा
C. वैराट
D. तौला

कु.4. 1 जुलै 1998 रोजी …….. या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले?

A. उस्मानाबाद
B. धुळे
C. परभणी
D. भंडारा

कु.5. येरळा ही ……… नदीची उपनदी आहे?

A. भीमा
B. कृष्णा
C. गोदावरी
D. तापी

कु.6. पुल्लर लेणी ….. जिल्ह्यात आढळतात?

A. औरंगाबाद
B. जळगाव
C. रायगड
D. नागपूर

कु.7. राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना ………… यांनी केली.

A. दन्तिदुर्ग
B. अमोघवर्ष
C. ध्रुव
D. कृष्णा प्रथम

कु.8. कोणता अधिनियम सुनिश्चित करतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळते?

A. TRI अभियान
B. RTE अभियान
C. शिशु अभियान
D. त्यांपैकी काही नाही


कु.9. ……………….. ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे.

A. अरवली
B. सातपुडा
C. विंध्य
D. गर्हजात

कु.10. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे?

A. पनवेल
B. कुरबुडे
C. कणकवली
D. यापैकी नाही

कु.11. खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईत मध्ये नाही?

A. जहांगीर आर्ट गॅलरी
B. गेटवे ऑफ इंडिया
C. मलाबार टेकड्या
D. जवाहरलाल नेहरू बंदर

कु.12. लोकसभेतील प्रतिनिधित्व साठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी कोणत्या आधारावर केली जाते?


A. राज्याचा आकार
B. राज्याची लोकसंख्या
C. राज्यातील नेत्यांची संख्या
D. यापैकी काही नाही

कु.13. सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे?

A. तमिळनाडू
B. छत्तीसगड
C. महाराष्ट्र
D. आंध्र प्रदेश

कु.14. ‘झारिया’ ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………… या राज्यात आहे.

A. बिहार
B. ओडीसा
C. झारखंड
D. पश्चिम बंगाल

कु.15. खालीलपैकी ……………. या राज्यात पंचायत राज पध्दती अस्तित्वात नाही.

A. बिहार
B. आसाम
C. नागालँड
D. त्रिपुरा

कु.16. दिल्लीचा सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती?

A. चांदबीबी
B. रझिया सुल्तान
C. नूरजहान
D. मुमताजमहाल


कु.17. रायगड जिल्हातील पाली ये ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

A. आंबा
B. सावित्री
C. उल्हास
D. भोगावती

कु.18. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे?

A. रोहित शर्मा
B. सचिन तेंडुलकर
C. सूर्यकुमार यादव
D. विराट कोहली

कु.19. कागद पाण्यावर तरंगतो कारण…….

1. कागद घनरूप असून पाणी द्रवरूप आहे
2. घनपदार्थ द्रव्यापेक्षा हलके असतात
3. कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे
4. कागद पाण्यात विरघळत नाही

कु.20. ‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नियम ………… या शास्त्राशी संबंधित आहेत.

A. खगोलशास्त्र
B. स्थापत्यशास्त्र
C. पदार्थविज्ञान
D. वनस्पतीशास्त्र

कु.21. नवीन पाचशेच्या नोटे वर कशाचे चित्र आहे?

A. मंगळयान
B. लाल किल्ला
C. चंद्रयान
D. गेटवे ऑफ इंडिया

कु.22. ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य ….. साठी वाहिले ?

A. जातीयता नष्ट करण्यासाठी
B. आदिवासींच्या उन्नतीसाठी
C. स्त्रियांच्या उन्नतीसाठी
D. यांपैकी काही नाही

कु.23. मुक्त आणि सक्ती, या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते?

A. सयाजीराव गायकवाड
B. महात्मा फुले
C. शाहू महाराज
D. यापैकी कोणीही नाही

कु.24. खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले ?

A. मराठा विद्याप्रसारक संस्था
B. रयत शिक्षण संस्था
C. शिवाजी मराठा सोसायटी
D. यापैकी काही नाही

कु.25. ख्रिस्ती मिशन यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिया विरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला ते कोण?

A. ईश्वरचंद्र विद्यासागर
B. महात्मा फुले
C. बाळशास्त्री जांभेकर
D. विष्णुबुवा ब्रह्मचारी

कु.26. ‘राउरकेला पोलाद प्रकल्प’ कोणत्या राज्यात आहे?

A. बिहार
B. पश्चिम बंगाल
C. ओडिशा
D. केरळ

कु.27. खालीलपैकी कोणत्या शहरास जुळी शहरे संबोधले जाते?

A. हैदराबाद – सिकंदराबाद
B. दिल्ली – गाजियाबाद
C. बंगळु रू – मैसूर
D. यापैकी कोणतेही नाही

कु.28. ‘नाईलची देणगी’ म्हणून ……. या देशास संबोधले जाते.

A. इजिप्त
B. सौदी अरेबिया
C. इराण
D. पोर्तुगाल

कु.29. एखादे विधेयक हे अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे?

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. लोकसभेचा सभापती
D. राज्यसभा अध्यक्ष

कु.30. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?

A. लॉर्ड व्हेवेल
B. लॉर्ड माऊंटबॅटन
C. लोर्ड क्रिप्स
D. लॉर्ड लिथालिथगो

कु.31. औंढा-नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते?

A. दारुकावन
B. अरण्येश्वर
C. विसोबा
D. सिद्धे श्वर

कु.32. आधुनिक मराठी चे जनक कोण आहेत?

A. प्र. के. अत्रे
B. गोपाळ हरी देशमुख
C. शिवरामपंत परांजपे
D. विष्णुशास्त्री चिपळूणकर

कु.33. ‘मुग गिळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

A. काही उत्तर न दे ता मुकाट्याने स्वस्थ बसणे
B. मोड आलेले मुग न चावता खाणे.
C. ध्यानधारणा करणे.
D. मुगाची उसळ खाणे.

कु.34. २१ जून व २२ डिसेंबर या दिवसांना …………… या नावाने संबोधले जाते.

A. चांद्रदिन
B. विषुवदिन
C. मध्यदिन
D. संपातदिन

कु.35. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो?

A. मराठवाडा
B. विदर्भ
C. पश्चिम महाराष्ट्र
D. कोंकण

कु.36. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

A. जळगाव
B. नाशिक
C. नंदुरबार
D. धुळे

कु.37. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे?

A. 1200
B. 440
C. 470
D. 1600

कु.38. अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. नाशिक
B. अमरावती
C. नंदुरबार
D. धुळे

कु.39. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे?

A. 03
B. 04
C. 05
D. 06

कु.40. भारताचे पहिले सरन्यायाधीश ………… होते.

A. न्या. वाय. व्ही. चंद्रचूड
B. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
C. न्या. एच. जे. कनिया
D. न्या. सबरवाल

कु.41. महाराष्ट्राच्या उत्तरेस …… पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस …… टेकड्या आहेत?

A. सह्याद्री आणि नंदुरबार
B. सातपुडा आणि गाविळगड
C. बालाघाट आणि भामरागड
D. गाविळगड आणि महादेव

कु.42. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?

A. जुन्नर
B. मावळ
C. मेढा
D. चंदनगड

कु.43. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा …………. आहे.

A. सोलापूर
B. नाशिक
C. कोल्हापूर
D. अहमदनगर

कु.44. कोणत्या जिल्ह्याची सिमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे?

A. नांदेड
B. यवतमाळ
C. गडचिरोली
D. चंद्रपूर

कु.45. सिंहांच्या संख्येनुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे?

A. दुसरा
B. तिसरा
C. सहावा
D. चौथा

कु.46. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालु के आहेत?

A. नांदेड आणि यवतमाळ
B. सोलापूर आणि पुणे
C. गडचिरोली आणि जळगाव
D. बुलढाणा अमरावती

कु.47. दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे?

A. 35%
B. 81%
C. 53 %
D. 86%

कु.48. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. धुळे
B. जळगाव
C. नंदुरबार
D. नाशिक

कु.49. पारुल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. ॲथलेटिक्स
B. नेमबाजी
C. भालाफेक
D. फुटबॉल

कु.50. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही?

A. बीड
B. परभणी
C. नांदेड
D. वाशिम

कु.51. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केले ल्या कापसाच्या ब्रँडचे नाव काय आहे?

A. नमो कॉटन भारत
B. कस्तुरी कॉटन भारत
C. क्रिया कॉटन भारत
D. TEXO कॉटन भारत

कु.52. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

A. उल्हास
B. आंबा
C. कुंडलिका
D. सावित्री

कु.53. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे?

A. बुलढाणा
B. अमरावती
C. वर्धा
D. वाशिम

कु.54. अलीकडेच कोणत्या देशाने भारतीयांसाठी विजा मुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे?

A. सिंगापूर
B. मलेशिया
C. श्रीलंका
D. नेपाळ

कु.55. भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय ………….. आहे.

A. संसद
B. उच्च न्यायालय
C. सर्वोच्च न्यायालय
D. राष्ट्रपती भवन

कु.56. LAYS या कंपनीने कोणत्या खेळाडूला ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषित केले आहे?

A. महेंद्रसिंग धोनी
B. सूर्यकुमार यादव
C. विराट कोहली
D. रोहित शर्मा

कु.57. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील …… हे सर्वात उंच शिखर आहे?

A. कळसुबाई
B. महाबळेश्वर
C. अस्तंभा
D. साल्हेर

कु.58. जोगेश्वरी ले णी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

A. कोल्हापूर
B. मुंबई उपनगर
C. अमरावती
D. औरंगाबाद

कु.59. महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘मनुदेवी’ हा धबधबा स्थित आहे?

A. नाशिक
B. जळगाव
C. नांदेड
D. गोंदिया

कु.60. सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. या राज्यात आहेत.

A. सिक्कीम
B. आसाम
C. मेघालय
D. जम्मू आणि काश्मीर

कु.61. खालीलपैकी …………… या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला.

A. महात्मा फुले
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महर्षी कर्वे
D. गो. गा. आगरकर

कु.62. लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?

A. कार्बन डायऑक्साईड
B. सल्फर डायऑक्साईड
C. मिथेन
D. कार्बन मोनोक्साइड

कु.63. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?

A. मुंबई
B. कोल्हापूर
C. पुणे
D. नागपूर

कु.64. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?

A. निरगुडा
B. मन्याड
C. सिंदफणा
D. गिरजा

कु.65. दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे …. हे पुरावे आहेत?

A. नदी कोरी
B. लाव्हाचे थर
C. गरम पाण्याचे झरे
D. कळसुबाई

कु.66. महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या लगत शेजारी जिल्हा नाही?

A. बुलढाणा
B. बीड
C. परभणी
D. हिंगोली

कु.67. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव ‘ मोमिनाबाद’ असे होते?

A. परळी – वैजनाथ
B. पैठण
C. बीड
D. अंबेजोगाई

कु.68. महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडू न दक्षिणेकडे वाहते?

A. तापी नदी
B. नर्मदा नदी
C. वैनगंगा नदी
D. कृष्णा नदी

कु.69. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ……… खिंड आहे?

A. धळघाट
B. फोंडा घाट
C. पालघाट
D. कुंभार्ली घाट

कु.70. वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडू न ………………. यांनी जिंकला.

A. सदाशिवभाऊ
B. चिमाजी अप्पा
C. पहिला बाजीराव
D. यांपैकी नाही

कु.71. PM किसान AI-चॅटबॉट (किसान ई-मित्र) कोणी लॉन्च केला ?

A. पियुष गोयल
B. अनुराग ठाकूर
C. स्मृती इराणी
D. कैलाश चौधरी

कु.72. खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी या नद्यांमधील जलविभाजक आहे?

A. हरिश्चंद्र-बालाघाट रांग
B. सातमाळा-अजंठा रांग
C. महादे व रांग
D. सह्याद्री रांग

कु.73. सातपुडा दोन भागात ….. मुळे विभागला जातो?

A.अजिंठा फट
B. नर्मदा फट
C. बहानपुर फट
D. सातमाळा फट

कु.74. खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे?

A. सह्याद्री पर्वत
B. सातपुडा पर्वत
C. अजिंठा पर्वत
D. महादे व पर्वत

कु.75. ज्या खडकांमध्ये 65% पेक्षा जास्त सिलिका चे प्रमाण असते त्यास काय म्हणतात?

A. बेसिक खडक
B. ऍसिडिक खडक
C. प्लु टॉनिक खडक
D. यांपैकी काहीही नाही

कु.76. ‘पंतप्रधान जन-धन योजने’ चे घोषवाक्य काय?

A. माझे खाते माझे विधाते
B. बँकेत चला खाते उघडा
C. माझे भाग्य माझा खात्यात
D. पंतप्रधान जन-धन

कु.77. ‘नरनाळा किल्ला’ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

A. अकोला
B. बुलढाणा
C. वाशिम
D. रायगड

कु.78. जगप्रसिद्ध ‘ अजिंठा ले णी’….. या नदीच्या तीरावर वसले ले आहेत?

A. वाघुर
B. बोरी
C. पांझरा
D. बुरी

कु.79. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालील पैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता?

A. अहमदनगर
B. नाशिक
C. पुणे
D. सोलापूर

कु.80. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो ?

A. 21 सप्टेंबर
B. 20 सप्टेंबर
C. 19 सप्टेंबर
D. 22 सप्टेंबर

कु.81. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ‘भारताची कोळंबी’ राजधानी असे म्हणतात?

A. भडोच( गुजरात)
B. रत्नागिरी( महाराष्ट्र)
C. मदुराई( तामिळनाडू)
D. नेल्लोर( आंध्र प्रदेश)

स्पष्टीकरण: अहमदाबाद – जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

कु.82. खाली काही क्षणी वास्तू व त्या वास्तू ज्या ठिकाणी आहे ती ठिकाणे, यांच्या जोड्या दिल्या आहेत; त्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. हावडा ब्रिज: कोलकाता
B. आगाखान पॅलेस: येरवडा
C. लिंगराज मंदिर: भुवनेश्वर
D. शांतीवन: कोलकाता

कु.83. आफ्रिकेत किती टक्के लोकसंख्या इंटरनेट पासून दूर आहे?

A. ४५%
B. ५२%
C. ४४%
D. ५६%

कु.84. अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?

A. वीरेंद्र सहवाग
B. शाहीद आफ्रिदी
C. ख्रिस गेल
D. रोहित शर्मा

कु.85. ‘जालियनवाला बाग’ या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?

A. केशवसुत
B. कुसुमाग्रज
C. गोविंदाग्रज
D. रवींद्रनाथ टागोर

कु.86. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा?

A. जगन्नाथ शंकर शेठ – बॉम्बे असोसिएशन
B. बाळ गंगाधर टिळक व ऍनी बेझंट – होमरूल चळवळ
C. गोपाळ कृष्ण गोखले – चतुसूत्री कार्यक्रम
D. दादाभाई नवरोजी – संपत्तीचे अपहरण

कु.87. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते?

A. इंग्लंड
B. हॉलैंड
C. पोर्तुगाल
D. फ्रान्स

कु.88. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे?

A. मुळा
B. नर्मदा
C. गोदावरी
D. तापी

कु.89. खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते?

A. फैज अहमद फैज
B. मोहम्मद इक्बाल
C. रवींद्रनाथ टागोर
D. कवी प्रदीप

कु.90. राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली?

A. 1916 लखनऊ
B. 1920 कोलकाता
C. 1921 मुंबई
D. 1922 कराची

कु.91. शंकराचार्यांनी खालीलपैकी कुठे मठाची स्थापना केली नाही?

A. शृंगेरी
B. अमरावती
C. द्वारका
D. पुरी

कु.92. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे?

A. नागर शैली
B. द्राविड शैली
C. बेसर शैली
D. गांधार शैली

कु.93. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली?

A. जाऊ दिन खीलजी
B. मोहम्मद बिन तुगलक
C. सिकंदर लोधी
D. बहलोल लोदी

कु.94. लीप वर्षात चित्र शुद्ध प्रतिपदा आणि गुढीपाडवा…… या इंग्रजी तारखेस येतो?

A. 21 मार्च
B. 22 मार्च
C. 23 मार्च
D. 24 मार्च

कु.95. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका-रशिया यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्रांचा समावेश होता?

A. जर्मनी
B. फ्रांस
C. जपान
D. इटली

कु.96. …….. या गटातील दोन्ही राज्यांतील प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 80% हून अधिक आहे?

A. मिझोराम अरुणाचल प्रदेश
B. आसाम व मेघालय
C. मध्यप्रदेश व आसाम
D. आसाम व हिमाचल प्रदेश

कु.97. महाराष्ट्र राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात?

A. कृषी दिन
B. कामगार दिन
C. पुस्तक दिन
D. वाचन प्रेरणा दिन

कु.98. बंधन एक्स्प्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावतात?

A. भारत – श्रीलंका
B. भारत – पाकिस्तान
C. भारत – नेपाळ
D. भारत – बांगलादेश

कु.99. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत?

A. ओझर, बेंगळुरू, कानपूर
B. बरनपुर, चित्तरंजन, पेरांबूर
C. जामनगर, कटनी, खेत्री
D. रांची, बरनपुर, तुंगभद्रा

कु.100. कोणत्या दिवशी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करतात?

A. ४ ऑक्टोबर
B. ११ ऑक्टोबर
C. १४ ऑक्टोबर
D. ८ ऑक्टोबर

कु.101. खालीलपैकी कोणता उद्देश पर्यटन विकासाशी निगडित नाही?

A. आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढवणे
B. राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे
C. राष्ट्राचा शैक्षणिक विकास घडवून आणणे
D. दुर्मिळ असे परकीय चलन मिळवणे

कु.102. 34 वर्षांच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली?

A. गोवा
B. कोची
C. चेन्नई
D. मुंबई

कु.103. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो?

A. थळ घाट
B. बोर घाट
C. आंबोली घाट
D. कुंभार्ली घाट

कु.104. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे?

A. सातमाळा अजिंठा
B. एलोरा डोंगर
C. सह्याद्री पर्वत
D. शंभू महादेव

कु.105. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे?

A. ९०
B. ७०
C. ८०
D. ५०

कु.106. पश्चिम घाटात कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना जोडते?

A. आंबोली घाट
B. फोंडा घाट
C. बोर घाट
D. आंबा घाट

कु.107. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

A. नाशिक
B. धुळे
C. जळगाव
D. अमरावती

कु.108. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?

A. सिंधुदुर्ग
B. रायगड
C. अलिबाग
D. बृहन्मुंबई

कु.109. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत?

A. मध्य प्रदेश
B. आंध्र प्रदेश
C. कर्नाटक
D. छत्तीसगड

कु.110. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे?

A. नाशिक
B. पुणे
C. नागपूर
D. कोकण

कु.111. खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?

A. 5
B. 4
C. 6
D. 3

कु.112. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?

A. धरमतर
B. वसई
C. बाणकोट
D. रोह्याची खाडी

कु.113. कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने………… नदी मिळते?

A. कोयना
B. सीना
C. येरळा
D. पूर्णा

कु.114. चंद्रपूर जिल्ह्यातील……….. या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

A. भद्रावती
B. वरोरा
C. बल्लारपूर
D. राजुरा

कु.115. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे?

A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पुसद
D. यवतमाळ

कु.116. ………… या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते?

A. पुंगल
B. चोकला
C. मालपुरी
D. मारवाडी

कु.117. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?

A. नागा
B. कोहिमा
C. मिझो
D. संथाल

कु.118. ………….. यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली?

A. मोहम्मद इक्बाल
B. बंकिमचंद्र चॅटर्जी
C. रवींद्रनाथ टागोर
D. रॉबर्ट फ्रॉस्ट

कु.119. ………. वाळवंट आशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?

A. राजस्थान
B. गोबी वाळवंट
C. कच्छ
D. सहारा

कु.120. खालीलपैकी तीन ठिकाणी पोलाद प्रकल्प विकसित करण्यात आले आहेत; चौथे गैरलागू ठिकाण कोणते?
A. सालेम: तामिळनाडू
B. होस्पेठे: नाटक
C. विशाखापटनम: आंध्र प्रदेश
D. नेपानगर: मध्य प्रदेश

कु.121. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार सध्या कोण आहेत?

A. अजित पवार
B. संजीव सन्याल
C. राजीव गोंबा
D. अजय कुमार भल्ला

कु.122. जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी सन 2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?

A. सार्वजनिक क्षेत्र
B. साहित्य आणि कला
C. शिक्षण
D. नागरी सेवा

कु.123. पूर्वेस तीस्ता नदीपर्यंत पसरलेल्या ‘शिवालिक पर्वतरांगा’ पश्चिमेस…… पर्यंत पसरले आहेत?

A. दूर्वा नदी
B. पोतवाल पठार
C. चूरिया घाटी
D. डाफला टेकड्या

कु.124. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव कोण आहेत?

A. बर्नाली शोम
B. रेखा शर्मा
C. रूपाली चाकणकर
D. प्रियंका कानुनगो

कु.125. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

A. 8 मार्च
B. 22 मार्च
C. 24 मार्च
D. 13 मार्च

कु.126. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?

A. निळा
B. हिरवा
C. तांबडा
D. तपकिरी

कु.127. तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?

A. पश्चिम बंगाल
B. बिहार
C. सिक्किम
D. आसाम

कु.128. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?

A. सरोजिनी नायडू
B. शेंद्री पाल
C. सुचेता कृपलानी
D. राजकुमारी अमृता कौर

कु.129. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला?

A. एडिसन
B. मार्कोनी
C. ग्राहम बेल
D. यापैकी नाही

कु.130. दैनंदिन आहारात फॉस्फरसचा त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो?

A. रातांधळेपणा
B. अनेमिया
C. गलगंड
D. वाढ खुंटणे

कु.131. इजराइल च्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे?

A. एमआयए
B. सीआयए
C. मोसाद
D. रॉ

कु.132. अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते?

A. भाग्यश्री मजुमदार
B. दीपा आंबेकर
C. सविता देशपांडे
D. राजश्री गोखले

कु.133. कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. भंडारा
B. सातारा
C. बुलढाणा
D. उस्मानाबाद

कु.134. 21 जानेवारी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण बनले?

A. आशिष चव्हाण
B. गीता गोपीनाथ
C. पंकजा मुंडे
D. यापैकी नाही

कु.135. शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये…….. या खात्याचे मंत्री होते?

A. सहकार
B. गृह
C. महसूल
D. वन

कु.136. प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?

A. दक्षिण अमेरिका
B. उत्तर अमेरिका
C. ऑस्ट्रेलिया
D. आफ्रिका

कु.137. रमेश देव यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलेले नाही आहे?

A. सुहासिनी
B. आनंद
C. आंधळा मागतो एक डोळा
D. अभिनय

कु.138. चिमणी घरटे बांधत होती काळ ओळखा?

A. पूर्ण भूतकाळ
B. अपूर्ण भूतकाळ
C. साधा भविष्यकाळ
D. रीती भूतकाळ

कु.139. संस्कृत मधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना…….. शब्द असे म्हणतात?

A. देशी शब्द
B. तदभव शब्द
C. तत्सम शब्द
D. परभाषीय शब्द

कु.140. रणांगण हे साहित्य कोणाचा आहे?

A. डॉ. नरेंद्र जाधव
B. लक्ष्मण माने
C. विश्राम बेडेकर
D. बाबा आढाव

कु.141. ‘कणिक तिंबणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

A. अपमान करणे
B. मार देणे
C. यश मिळवणे
D. जेवण करणे

कु.142. क्रियापदाला संस्कृत मध्ये………… असे म्हणतात?

A. आख्यात
B. मुख्यपद
C. विधेय
D. उद्देश

कु.143. खालील शब्दांतून नंपुसकलिंगी शब्द ओळखा?

A. शाळा
B. चांदी
C. लांडगा
D. सोने

कु.144. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

A. कर
B. पर्ण
C. जल
D. मदन

कु.145. बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे?

A. मध्य वैतरणा
B. तानसा
C. दूध गंगा
D. उजनी

कु.146. खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो?

A. 9 जानेवारी
B. 18 जानेवारी
C. 15 जानेवारी
D. 24 जानेवारी

कु.147. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचा सीमेवरून कोणती नदी वाहते?

A. तेरणा
B. दारणा
C. वैनगंगा
D. पूर्णा

कु.148. संविधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते?

A. 280 सदस्य
B. 211 सदस्य
C. 284 सदस्य
D. 221 सदस्य

कु.149. प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे?

A. साने गुरुजी
B. जयवंत दळवी
C. केशव ठाकरे
D. नारायण गुप्ते

कु.150. ‘उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका’ असे कोण म्हणाले होते?

A. महात्मा फुले
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. राजा राममोहन रॉय

कु.151. सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे?

A. पी टी उषा
B. थॉमस बाख
C. रॉजर बिन्नी
D. टीम डेव्हिड

कु.152. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो?

A. 1 फेब्रुवारी
B. 5 फेब्रुवारी
C. 2 फेब्रुवारी
D. 4 फेब्रुवारी

कु.153. देशातील पहिला बुलेट ट्रेन चा स्टेशन कुठे बांधले जाणार आहे?

A. श्रीनगर
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. सुरत

कु.154. गंगा नदीचे खोरे हे देशातील सर्वात मोठे खोरे असून, तिचे पाणलोट क्षेत्र ८,६१,४०४ चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे……. इतके आहे?

A. एक-षष्ठांश
B. एक-पंचमांश
C. एक-चतुर्थांश
D. एक-तृतीयांश

कु.155. रमेश देव यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले, ते प्रसिद्ध ………. होते?

A. कवी
B. अभिनेता
C. लेखक
D. दिग्दर्शक

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.