Indian Army TGC Bharti 2024
Indian Army TGC Bharti 2024 :- भारतीय सैन्य दल मध्ये TGC या पदाच्या एकूण 30 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र धारक उमेदवारा कडून ऑनलाइन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2024 असून उमेदवारानी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन पद्धतिने अर्ज करू शकतात. भरती संबंधित चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या mygovnaukari.com या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.
अधिक आमचे टेलेग्राम चॅनल लगेच जॉइन करा
अ. क्र. | माहिती | इतर माहिती |
1 | पदाचे नाव | TGC |
2 | शैक्षणिक पात्रता | संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इजि. च्या शेवटच्या वर्षातील उमेदवार. |
3 | नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
4 | परीक्षा शुक्ल | फी नाही |
5 | ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 9 मे 2024 |
अधिक माहीती व्हॉटसअप वर मिळवा .
Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.