India Land and Sea Boundary notes || भारताची समुद्र आणि भू सीमाची संपूर्ण महिती
भारताची भूमी सीमा बद्दलची माहिती .
भारताची भूमी सीमा एकूण १५२०० कि मी आहे.
मुख्य भू-किनारी सीमा एकूण ६१०० कि मी आहे .
आयलंडच्या एकूण भागासह भारताचा किनारी भाग ७५१६.६ कि मी आहे.
एकूण सीमा : ७५१६.६+ १५२०० कि मी
= २२,७१६.६ कि मी
भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य .
१.राजस्थान : कछ : सर्व मोठा
२.गुजरात :
३UP
४.महाराष्ट्र : ठाणे : सर्वात जास्त लॉकसणक्या .
केरळ : हा राज्य मधील पोडूचेररी हा सर्वात लहान स्टेट आहे.
अरुणाचल प्रदेश : दिवाङ घाटी सर्वात कमी लॉकसणक्या आहे.
Topic of Cancer : passes through the India some states list
1.Gujrat
2.Rajsthan
3.MP
4.Chattisghar
5jarkhand
6.West Bengal
7.Tripura
8.Mizoram
भारतातील कर्करोगाचे उष्ण कटिबंध ज्या शहरांमधून आणि राज्यांमधून जातात त्यांची यादी येथे आहे.
मिझोराम (चंफई) 23.45.
त्रिपुरा (उदयपूर) २३.५३.
पश्चिम बंगाल (कृष्णनगर) २३.४.
झारखंड (लोहारदगा) 23.4.
छत्तीसगड (सोनहाट) 23.47.
मध्य प्रदेश (शाजापूर) 23.43.
राजस्थान (कालिंजर) 23.43.
गुजरात (जसदन) 22.03.
सर्वात कमी टच करणारे राज्य : राजस्थान
सर्वात जास्त टच करणारे राज्य : mp ( उज्जैन )
India Sea Boundary
Measure the sea Boundary is an Notical Mail : NM
1NM : 1.8 KM
प्रादेशिक समुद्र सीमा : मुख्य भूमी पासून चा सीमा ही 12 नॉटिकल मेल आहे.
संलग्न समुद्र सीमा : मुख्य भूमी पासून चा सीमा ही 24 नॉटिकल मेल आहे. ( cleaning , TAX )
अनन्य आर्थिक सीमा : मुख्य भूमी पासून चा सीमा ही 200 नॉटिकल मेल आहे. ( Research )
भारतातील कर्करोगाचे उष्ण कटिबंध ज्या शहरांमधून आणि राज्यांमधून जातात त्यांची यादी येथे आहे.
मिझोराम (चंफई) 23.45.
त्रिपुरा (उदयपूर) २३.५३.
पश्चिम बंगाल (कृष्णनगर) २३.४.
झारखंड (लोहारदगा) 23.4.
छत्तीसगड (सोनहाट) 23.47.
मध्य प्रदेश (शाजापूर) 23.43.
राजस्थान (कालिंजर) 23.43.
गुजरात (जसदन) 22.03.
Police Bharati Question Answer Paper :2023-2024
Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result.