WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024 -Latest update new bharati

पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024

पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024

पोलीस शिपाई भरतीचा शासन निर्णय जाहीर एकूण १७४४१ पदासाठी भरती होणार :- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे .राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती केली जाणार आहे.

अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर पोलीस भरतीमध्ये किती पदे भरली जाणार ती जाणून घेण्यासाठी खाली दिले नोटिफिकेशन सविस्तर वाचा.राज्यातील बरेच विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत असताना या पोलीस भरतीला आता वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. शंभर टक्के पोलीस भरती केली जाणार, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024

आणि वित्त विभागाने सांगितलं की १७४७१ रिक्त पदे ज्यामध्ये पोलीस चालक त्यासोबत पोलीस शिपाई कारागृह शिपाई अशा प्रकारे पदे असणार आहेत. आपण बघितलं होतं की मागच्या वर्षी साधारणपणे मुंबईमध्ये 3000 पोलीस भरती करण्याचे ठरविले होते. आणि त्यानंतर अशा प्रकारे मोठी भरती 17000 पेक्षा जास्त वित्त विभागाने मंजुरी दिलेले असणार आहे. गृह विभागामार्फत हि सगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.

Scan the code
Open Chat
 
Overall Summary :

पोलीस शिपाई भरतीचा शासन निर्णय जाहीर एकूण १७४४१ पदासाठी भरती होणार :- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे .

राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे(पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024)

. तर पोलीस भरतीमध्ये किती पदे भरली जाणार ती जाणून घेण्यासाठी खाली दिले नोटिफिकेशन सविस्तर वाचा.राज्यातील बरेच विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत असताना या पोलीस भरतीला आता वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. शंभर टक्के पोलीस भरती केली जाणार, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. आणि वित्त विभागाने सांगितलं की १७४७१ रिक्त पदे ज्यामध्ये पोलीस चालक त्यासोबत पोलीस शिपाई कारागृह शिपाई अशा प्रकारे पदे असणार आहेत. आपण बघितलं होतं की मागच्या वर्षी साधारणपणे मुंबईमध्ये 3000 पोलीस भरती करण्याचे ठरविले होते. आणि त्यानंतर अशा प्रकारे मोठी भरती 17000 पेक्षा जास्त वित्त विभागाने मंजुरी दिलेले असणार आहे. गृह विभागामार्फत हि सगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.

Short Summary :

पोलीस शिपाई भरतीचा शासन निर्णय जाहीर एकूण १७४४१ पदासाठी भरती होणार :- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे .

राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तर पोलीस भरतीमध्ये किती पदे भरली जाणार ती जाणून घेण्यासाठी खाली दिले नोटिफिकेशन सविस्तर वाचा.राज्यातील बरेच विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत असताना या पोलीस भरतीला आता वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. शंभर टक्के पोलीस भरती केली जाणार, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.

पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024 -Latest update new bharati

आणि वित्त विभागाने सांगितलं की १७४७१ रिक्त पदे ज्यामध्ये पोलीस चालक त्यासोबत पोलीस शिपाई कारागृह शिपाई अशा प्रकारे पदे असणार आहेत. आपण बघितलं होतं की मागच्या वर्षी साधारणपणे मुंबईमध्ये 3000 पोलीस भरती करण्याचे ठरविले होते. आणि त्यानंतर अशा प्रकारे मोठी भरती 17000 पेक्षा जास्त वित्त विभागाने मंजुरी दिलेले असणार आहे. गृह विभागामार्फत हि सगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे.(पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024)

अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर पोलीस भरतीमध्ये किती पदे भरली जाणार ती जाणून घेण्यासाठी खाली दिले नोटिफिकेशन सविस्तर वाचा.राज्यातील बरेच विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत असताना या पोलीस भरतीला आता वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. शंभर टक्के पोलीस भरती केली जाणार, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.(पोलीस शिपाई भरती शासन निर्णय 2024)