WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024

राज्यातील बेरोजगार मुलांना प्रति महिने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत त्याना त्यांच्या दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल. व नोकरी शोधण्यासाठी देखील त्यांना मदत होईल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य करणे आहे. या योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

ज्या बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे .त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत जोपर्यंत बेरोजगार युवकाला एखादी नोकरी मिळत नाही. तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता दिला जाईल. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करने आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर बनविने, राज्यातील सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे .राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारणे.

या योजनेच्या सहाय्याने राज्यातील बेरोजगार युवक आत्मनिर्भर बनतील. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या सहाय्याने बेरोजगार युवकांना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.या योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्याची जमा करण्यात येईल. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी बेरोजगार युवकांना कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाहीये. कारण युवक आपल्या मोबाईलच्या सहाय्याने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतो.(महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024)

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेच्या मदतीने बेरोजगार युवक स्वतःचा दैनंदिन खर्च पूर्ण करू शकतो.

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशाच्या साह्याने युवकास नवीन नोकरीसाठी प्रवास खर्च तसेच अर्ज भरण्यासाठी मदत इथे होणार आहे.

1 अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे उत्पन्नाचे इतर कोणतीही साधन मित्रांनो इथे असता कामा नये.
2 त्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय वीस वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे.
3 लाभार्थ्याचे नाव एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये रजिस्टर असणार आहे.
४ अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे तीन लाखाच्या वर नसावे.
५ अर्ज काही शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात कार्यरत नसावि.
6 अर्ज करणारा व्यक्ती असणार आहे तो बेरोजगार असणे.
७ अर्ज करणारी व्यक्ती १२ वि पास असणे आवश्यक आहे.

1 स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
2 अर्जदाराकडे स्वतःचे मतदान ओळखपत्र असणे आहे.
3 अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
4 त्यानंतर अर्जदार पंधरा वर्षे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे.
5 अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र.
6 अर्जदाराचे वयाचे प्रमाणपत्र.
7 अर्जकडे तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखलाअसणे आवश्यक आहे.
8 अर्जदाराच्या शिक्षणाचा दाखला. ( किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. )
8अर्जदाराचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

मोबाईल क्रमांक लागणार आहे अर्जदाराचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

(महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024)

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024

Scan the code
Open Chat

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.(महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती 2024)

Short Summary :