WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BHAUSAHEB FUNDKAR FALBAG YOJANA 2024

BHAUSAHEB FUNDKAR FALBAG YOJANA 2024

प्रस्तावना :

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 

जॉइन टेलेग्राम 

राज्यामध्येसन 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबनवण्यात आली असून सदर योजने अंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्या- टप्प्याने  बंद केलेआहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत  “जॉबकार्ड  धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूनित जाती-जमातीिे शेतकरी” फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये 80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा  लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेच  कें द्र शासनाने सन 2022
पर्यंत  शेतकऱ्याचे  उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित  केलेआहे. ही योजना शेतकऱ्याच्या  उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच  फळबागेच्या रुपाने शेतकऱ्याना  शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत  उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे  फळ बाग लागवडीमुळे नैसर्गिक सांसाधनाचे संवर्धन करुन काही प्रमाणात हवामान बदल व ऋतु बदलाची दाहकता  व तीव्रता सौम्य करण्यास मदत होणार आहे.

उपरोक्त पारशवभूमीवर  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून राज्यात राबनवण्यात येत आहे.

(1) योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती :

1.1 राज्य / जिल्हास्त्तरावरुन वर्तमानपत्रामध्ये दरवर्षी  माहे एप्रिलमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून  तसेच  अन्य माध्यमाद्वारे पुरेशी प्रसिद्धी  देऊन इच्छुक शेतकऱ्याचे अर्ज येतील.
1.2 इच्छुक शेतकऱयांनी जाहिरात  दिल्यापासून किमान  21 दिवसात अर्ज सादर करावा.
1.3 योजनेअंतर्गत  तालक्यास दिलेल्या आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त्त अर्ज प्राप्त  झाल्यास तालुकानिहाय  सोडत काढून प्राधान्यक्रम यादी करुन लाभार्थी  निवड करण्यात येईल.
1.4 लाभाथी निवडीसाठी सोडतीचे ठिकाणं , दिनांक व वेळ या बाबी तालुका कृषि  अधिकारी  आणि  उपविभागीय कृषी अधिकारी  हे संयुक्तपणेनिश्चित करतील.
1.5 तालुक्यास  नेमून दिलेल्या आर्थिक लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त  झाल्यास त्या तालुक्यासाठी  पुन:श च 8 दिवसात अर्ज  मागविले जातील.प्राप्त होणाऱ्या अर्जामूधन विहित  कार्यपद्धतीनुसार ;लाभार्थी निवड  करण्यात येईल.
1.6 तालुक्यामध्ये दूसऱ्यांदा संधी देऊनही लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सदर तालुक्याच्या शिलक निधीचे फेर वाटप जिल्हयामधील अन्य तालुक्याना त्यांच्या मागनिच्या प्रमाणात करावे.
1.7 त्यािप्रमाणेनजल्हयािा ननधी नशल्लक राहत असल्यास नवभागीय कृ नष सहसंिालक यांनी प्रथमत: नवभागातील
अन्य नजल्हयास त्यांच्या मागणीच्या प्रमाणात नशल्लक ननधीिेफे र वाटप करावे.
1.8 फेरवाटपानंतर नवभागातील ननधी नशल्लक राहत असल्यास त्यािेकृ नष आयुक्तालयस्त्तरावरुन मागणी असलेल्या
अन्य नवभागातील नजल्हयांना नवतरण आयुक्त कृ नष यांच्या मान्यतेनेसंिालक फलोत्पादन करतील.
1.9 ननवड झालेल्या लाभार्थ्यांनी 2 नदवसात आवचयक ती कागदपत्रेसादर करावीत.
1.10 कागदपत्रेप्राप्पत होताि लाभार्थ्यांना पूवगसंमती प्रदान करण्यात येईल. तसेि लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना शासकीय
अथवा कृ नष नवद्यापीठाच्या रोपवानटके तून कलमे/ नारळ रोपेउिल करण्यािा परवाना देण्यात येईल.
1.11 लाभार्थ्यांनी पूवगसंमती नमळाल्याच्या नदनांकापासून 75 नदवसामध्येसवगबाबींसह फळबागेिी लागवड करणे
आवचयक राहील.
1.12 पूवगसंमती प्राप्पत लाभार्थ्यांने75 नदवसामध्येफळबागेिी लागवड के ली नाही तर त्यािी पूवगसंमती रद्द समजण्यात
येईल आनण प्रनतक्षा यादीतील आद्यक्रमानुसार पात्र लाभाथीिी ननवड करण्यात येईल.

(2) क्षेत्र मयादा :
2.1 या योजनेअंतगगत फळबाग लागवडीकरीता कोकण नवभागासाठी नकमान 0.10 हेक्टर तेकमाल 10.00 हेक्टर तर
उवगरीत नवभागासाठी नकमान 0.20 हेक्टर तेकमाल 6.00 हेक्टर क्षेत्र मयादा अनुज्ञेय राहील.
2.2 कमाल क्षेत्रमयादेत लाभाथी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त्त फळनपके लागवड करु शके ल.
2.3 लाभधारकािे 7/12 च्या नोंदीनुसार, लाभाथी जर संयुक्त खातेदार असेल तर सुंय क्त खात्यावरील त्याच्या नावे
असलेल्या क्षेत्राकरीता लाभ देण्यात यावा.
2.4 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याजनेमध्येपात्र असणाऱया शेतकऱयांना या (MREGS) योजनेिा
दोन हेक्टर क्षेत्रापयंत लाभ घेतल्यानंतर उवगरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुं डकर फळबाग लागवड योजनेमूधन लाभ
घेता येईल.
2.5 लाभार्थ्यानेयापूवी राज्य रोजगार हमी योजनेशी ननगडीत फळबाग लागवड वा अन्य योजनेअंतगगत लाभ
घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उवगरीत कमाल क्षेत्र मयादेपयंत लाभाथी पात्र राहील.

(3) लाभाथी पात्रतेचे ननकष :
3.1 या योजनेअंतगगत वैयश्क्तक शेतकऱयांनाि लाभ घेता येईल. संस्त्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
3.2 शेतकऱयाच्या स्त्वत:च्या नावे 7/12 असणे आवचयक आहे. जर 7/12 उताऱयावर लाभाथी संयुक्त खातेदार असेल
तर सवग खातेदारांिे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवचयक राहील.
3.3 जनमन कु ळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱयावर जर कु ळािेनाव असेल तर योजना
राबनवण्यासाठी कु ळािेसंमतीपत्र आवचयक राहील.
3.4 सवग प्रवगाअंतगगत ज्या शेतकऱयांच्या कु टुंबािी उपनजवीका के वळ शेतीवर अवलंबून आहेत्यांना प्रथम प्राधान्य
देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱयांिा नविार करण्यात येईल. (कु टुंबािी व्याख्या-पती,पत्नी व अज्ञान मुले)
3.5 प्राप्पत झालेल्या अजामधनू लाभार्थ्यांिी ननवड करताना अनुसूनित जाती/ जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक,
मनहला, नदव्यांग व्यक्ती यांना प्राधान्य देण्यात यावे.
3.6 परंपरागत वन ननवासी (वन अनधकार मान्यता) अनधननयम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ
घेण्यासाठी पात्र राहील.
3.7 महात्मा गाुंधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतगयत लाभ देण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याुंना या
योजनेंतगयत
अथयसहाय्य देण्यात येवू नये तथानप, त्याुंची नद.6 ज लै, 2018 च्या शासन ननणययातील पनरच्छेद क्र. 7.3 व
7.4 मध्ये
नमूद के ल्यान सार या योजनेअुंतगयत लाभाथी म्हणून ननवड करता येईल.
(4) समानवष्ट्ट बाबी :
भाऊसाहेब फुं डकर फळबाग लागवड योजनेमध्ये तक्त्यात दशयनवलेल्या कामाुंचा समावेश राहील. त्यापैकी
शेतकऱयाने स्त्वखिाने करावयािी कामे व शासन अनुदानीत कामे पुढीलप्रमाणे राहतील