bharatacha nakasha ani visthar notes || भारताचा नकाशा आणि विस्तार नोट्स
भारताचा नकाशा आणि विस्तार या बद्दल ची संपूर्ण माहिती खालीलपणे दिलेली आहे.भारताला इंटरनॅशनल सीमा कोणते देश आहेत ते पण खालील प्रमाणे दिलेले आहे.
भारत देश ला एकूण ७ देशांची सीमा लागून आहे.
१ पाकिस्तान
२ अफगाणिस्तान
३ चीन
४ नेपाळ
५ भूतान
६ मानमर
७ बांगलादेश
भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार किती आहे ?
पूर्व ते पश्चिम एकूण किमी :२९३३ किमी.
भारताचा दक्षिण -उत्तर विस्तार किती आहे ?
उत्तरेकडून दक्षिणेकडे एकूण किमी आहे : ३२१४ किमी.
भारताचा सीमा बद्दल ची माहिती .
१. पाकिस्तान : पाकिस्तान ला लागून असणारे राज्य गुजरात , राजस्थान , पंजाब , जम्मू अँड काश्मीर , लडाख . या मध्ये ३ राज्य आणि २ UT आहेत .
एकूण किमी : ३३२४ किमी आहे .
२ अफजगणिस्तान : अफजगणिस्तान ला लागून असणारे राज्य UT लडाख : १०६ किमी
हा सर्वात कमी सीमा आहे,
३ चीन :चीन चा लागत लागून असणारे राज्य लडाख ,उत्तराखंड , सिक्कीम , अरुणाचल प्रदेश ,
एकूण किमी : 3488 किमी आहे .
४.नेपाळ : नेपाळ चा लागत लागून असणारे राज्य उत्तराखंड , UP , बिहार , सिक्कीम .
एकूण किमी : 1751 किमी आहे .
५. भूतान :भूतान चा लागत लागून असणारे राज्य सिक्कीम , वेस्ट बंगाल , अरुणाचाल प्रदेश , आसाम .
एकूण किमी : 699 किमी आहे .
६. मानमर : मानमर चा लागत लागून असणारे राज्य अरुणाचाल प्रदेश , नागालँड , मणिपूर, मिझोराम ,
एकूण किमी : 1643 किमी आहे .
७. बांगलादेश :बांगलादेश चा लागत लागून असणारे राज्य वेस्ट बंगाल , आसाम , megalaya , tripura,मिझोराम .
एकूण किमी : 4096 किमी आहे .
Police Bharati Question Answer Paper :2023-2024
Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result.