Bandhkam Kamgar Yojana 2024 online form
बांधकाम कामगार भांडी किट माहिती .
bandhkam kamgar yojana 2024 online form : बांधकाम कामगारांना घरातील उपयोगी वस्तूंचा संच मिळत आहे तसेच बांधकाम कामासाठी खूप उपयोगात येणाऱ्या वस्तूंची पेटी सुद्धा मिळत आहे या पेट्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना मिळाल्या सुद्धा असतील कारण सध्या बांधकाम कामगार योजनेचा म्हणजेच गृहउपयोगी वस्तूंचा लाभ तसेच या पेट्या लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत.
या वस्तू तसेच पेटी या योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहेत , या वस्तू तसेच ही पेटी घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही या ग्रह उपयोगी संचामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 17 वस्तू असतात व या वस्तूचे 30 नग असतात
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी घरउपयोगी वस्तूंचा संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतचा GR खालील पद्धतीने ची माहिती दिलेली आहे(bandhkam kamgar yojana 2024 online form)
महाराष्ट्र शासनाचा GR 18 जानेवारी 2021 रोजी करण्यात आला होता. शासन निर्णय यामध्ये काय माहिती आहे?
तर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीत इमारत व इतर कामगार बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंद सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे.(bandhkam kamgar yojana 2024 online form)
या योजनेतील अटी व शर्ती काय आहे?
- महाराष्ट्र इमारत व कामगार बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी करत असलेल्या बांधकाम कामगार आज यांची नोंद सक्रिय आहे या योजनेस लाभार्थी या योजनेचा लाभार्थी राहील.
- नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांनी नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज अधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकार कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तू संच पुरवण्यात येतील.
- जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा अधिकारी ,जिल्हा कार्यकारी अधिकारी सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी योजनेचे समन्वय अधिकारी राहतील.
- ग्रुपयोगी वस्तू संचामध्ये खालीलपैकी वस्तूचा समावेश आहे.(bandhkam kamgar yojana 2024 online form)
online अर्ज भरण्याची लिंक वर click करा ‘
ग्रुपयोगी वस्तू संचामध्ये खालीलपैकी वस्तूचा समावेश आहे
नग नग |
ताट ४ |
वाट्या ८ |
पाण्याचे ग्लास ४ |
पातेले झाकणासह १ |
पातेले झाकणासह १ |
पातेले झाकणासह १ |
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) १ |
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) १ |
पाण्याचा जग (२ लीटर) १ |
मसाला डब्बा (०७ भाग) १ |
डब्बा झाकणासह (१४ इंच) १ |
डब्बा झाकणासह (१६ इंच) १ |
डब्बा झाकणासह (१८ इंच) १ |
परात 1 १ |
प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील) १ |
कढई (स्टील) १ |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह ३० |
एकूण |
आवश्यक पात्रता
‘
- अर्जदार कामगाराचे वय हे १८ ते ६० वर्षे दरम्यान असणे गरजेचे.
- ‘कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी १५ वर्ष असावा.
- अर्जदार हा मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा बांधकाम कामगार म्हणून काम म्हणून काम करणे आवश्यक
- कामगार नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे
सरावासाठी खाली दिलेल्या START बटनना वर क्लिक करा .
Start exam |
अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start बटन वर क्लिक करा.
Start |
नवीन जॉब्स नोटिफिकेशनसाठी Latest Post वर क्लिक करा.
Latest Post |
अधिक माहीती व्हॉटसअप वर मिळवा .
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.(bandhkam kamgar yojana 2024 online form)