WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

AYUSHYAMAN BHARAT PRADHANMANTRI  JAN AROGYA YOJANA 2024  NOTES

आयुष्यमानं भारत जन  आरोग्य योजना 2024 संपूर्ण माहीती.पिडीएफ :- आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागणारे Document PDF महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य दोन्ही एकत्रितपणे राबवल्या जात आहेत यापूर्वी योजना फक्त बीपीL दारिद्र रेषेखालील रेशन कार्डधारकांनाच लागू होते पण आता योजनेच्या विस्तारासाठी शासनाने योजना राज्यातील सर्वच रेशन कार्डधारक आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट धारकांना लागू केली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत दरवर्षी प्रती कुटुंब मिळणारा 5 Lakh रुपये हेअल्थ claim Protection.

2 july 2012 या दिवसापासून महाराष्ट्र शासनाचे जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आणि 23 sept 20218 या दिवसापासून केंद्र शासन याची यशुमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात सुरुवात झाली आणि पुढच्या वर्षी म्हणजे 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी या दोन्ही योजना एकत्रितपणे महाराष्ट्रात राबवण्यात निर्णय शासनाने घेतला. प्रत्येक वर्षी प्रति कुटुंब पाच लाखांचे आरोग्य संरक्षण दिले जाते पण आता हे दोन्ही योजना एकत्र केल्याने महात्मा फुले योजना आणि PMABY जन आरोग्य योजनेमध्ये सुद्धा लाभार्थ्यांना पाच लाखांचे आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब प्रति वर्ष मिळणार आहे.(आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना माहिती २०२४ पिडीएफ) आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

AYUSHYAMAN BHARAT PRADHANMANTRI JAN AROGYA YOJANA 2024 NOTES : थोडक्यात सर्व रेशन कार्ड आणि डोमेसाईल प्रमाण पत्र आता नेटवर्क व्यक्तींच्या उपचारासाठी लागणारा पाच लाखांपर्यंतचा खर्च योजनेमधून भागवला जाणार आहे . झालेला दुसरा मोठा बदल म्हणजे किडनी सर्जरी मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी यादी उपचार खर्चाची मर्यादा दोन लाख पन्नास हजारांची होती त्याला चार लाख 50 हजार इतकी करण्यात आलेली आहे.नुसते लिमिट च नाही दोन्ही योजनांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांची संख्या सुद्धा वाढविण्यात यामुळे 1356 उपचार या योजनांमध्ये केले जातील आणि हे उपचार दोन्ही एकत्रित योजनांमध्ये अंगीकृत रुग्णालय म्हणजे १३५० हॉस्पिटल मध्ये केले जाणार आहे. 28 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व शिधापत्रिका धारक व आदिवासी कुटुंब याना सुद्धा लागूंकऱ्या येणार आहे .आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना


राज्यातील नागरिकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्ते विमा योजना सुद्धा आता एमजेपी जेवाय म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.यामध्ये 184 उपचार केले जाणार असून प्रतिरोध 30 हजाराची तीआता या खर्चाची मर्यादांची होती ठी आता लाख रुपया कार्यांतआला आहे तुम्हाला लाभ समजलेआहे .(आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना माहिती २०२४ पिडीएफ) या योजनांसाठी लाभार्थी कोण आहेत ?कुटुंबांना योजनेमध्ये सहभागी सेंट्रल गव्हर्मेंटच्याही यादीमध्ये असणार आहे त्यासाठी नागरिक पीएम म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये लाभार्थी आहेत का ते तपासलं जाते , नसतील तर त्यांना एमजेपीjवाय MJPAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल,

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागणारे Document PDF महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य दोन्ही एकत्रितपणे राबवल्या जात आहेत

अन्य योजनेतील कुटुंब आणि केली आहे त्या कुटुंबांचा समावेश आहे राज्य शासनाने PMJAY योजनेमध्ये पिवळे रेशन कार्ड अन्नपूर्णा योजना आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांचा गट अ मध्ये समावेश केलेला आहे.पांढरे रेशन कार्डधारक सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित इतर कुटुंब तसेच ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नाही असे सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित इतर कुटुंबांचाही समावेश केलेला आहे .

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

शासकीय किंवा शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी शासकीय किंवा शासनमान्य अनाथ आश्रमातील मुले शासकीय किंवा शासनमान्य महिला आश्रमातील महिला शासकीय किंवा शासनमान्य वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय सदस्य व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्य बाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व कुटुंब 5 लाख रुपये आरोग्य संरक्षण मिळणार आहे तो कोणासाठी तर असे रुग्णाल यांचा महाराष्ट्राच्या सीमा भागात अपघात झाला असेल मग जखमी रुग्ण महाराष्ट्र बाहेर येईल किंवा देशाबाहेर असेल आणि ते A गट B व आणि क मध्ये समाविष्ट नाहीत. त्यांचा गट D मध्ये समावेश केलेला आहे. .आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना


या लाभार्थ्यांचा समावेश पीएमजेवाय PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये होतो त्या लाभार्थ ्यांना E-Cards आयुष्मान भारत कार्ड किंवा आपण ज्याला आभार ओळखतो त्या लाभार्थ्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते. 

गट B चा लाभार्त्याना रेशन कार्ड नसेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तहसीलदार दाखल आणि फोटो ओळखपत्र या दाखल करावा लागेल गटातील सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांना जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र सादर करावे लागेल. गट C संबंधित संस्थेने दिलेल्या ओळखपत्र व फोटो ओळखपत्र सादर करावे लागेल आणि जर लाभार्थी गट D मधला असेल तर त्यांना पोलिसांनी कळविलेला फोटो आधार कार्ड मतदार कार्ड व पॅन कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्र द्यावे लागेल. आपण पीएमजेवाय प्रधानमंत्री जन आरोग्य एमजेपी जीवन महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या दोनी योजनांचा एकत्रीकरणामुळे मिळणारे योजनांचे लाभ आणि लाभार्थीं ,कागतपत्रेची माहिती घेतली आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.  युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 606 जागांकरीता भरती इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.(आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना)

Scan the code
Open Chat