Vane va Abhayaranyachi Sampurna Mahiti

Vane va Abhayaranyachi Sampurna Mahiti

Vane va Abhayaranyachi Sampurna Mahiti वने व अभयारण्य यांची संपूर्ण माहिती किनारी वने यांची माहिती: ही वने दाट व एकमेकांत वाढलेले असतात वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात ही वृक्ष क्षारयुक्त पाणी असलेले परिसरात आढळतात या वनातील वृक्षांना सुंदरी असे म्हणतात. वृक्षांच्या खोडांना सर्व बाजूने मुळे फुटलेले असतात वृक्षांची उंच फारशी नसते व वृक्ष ही … Read more

Central Bank Of India Bharati 2024

Central Bank Of India Bharati 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024|Central Bank Of India Bharati 2024  जॉइन टेलेग्राम  Central Bank Of India Bharati 2024 :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस या पदाच्या एकूण 3000 जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाइन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार दि. 10 मार्च 2024 च्या अगोदर ऑनलाइन … Read more

SSC Selection commission recruitment 2024

SSC Selection commission recruitment 2024

SSC Selection commission recruitment 2024

स्टाफ सेलेक्शन कमिशन भरती 2024 :- SSC स्टाफ सेलेक्शन  मार्फत लॅब  अटेनडेंट , लेडी मेडिकल अटेनडेंट, मेडिकल अटेनडेंट, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फील्ड मन ,डेप्यूटी  रेंजर , जुनीयर  टेक्निकल असिस्टेंट, आकाऊटेंट, असिस्टंट प्लांट  प्रोटेक्शन ऑफिसर या पदाच्या एकूण 2049 जागाकरिता भरती होणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार दि. 18 मार्च 2024 पर्यंत  विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.(स्टाफ सेलेक्शन कमिशन भरती 2024)

SSC Selection commission recruitment 2024

अधिक माहिती अपडेट वेळवर मिळवण्यासाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉइन करा. 

जॉइन टेलेग्राम   

अ. क्र.  माहिती   इतर माहिती 
1  पदाचे नाव लॅब  अटेनडेंट , लेडी मेडिकल अटेनडेंट, मेडिकल अटेनडेंट, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फील्ड मन ,डेप्यूटी  रेंजर , जुनीयर  टेक्निकल असिस्टेंट, आकाऊटेंट, असिस्टंट प्लांट  प्रोटेक्शन ऑफिसर
2 एकूण 2049  जागा
3 शैक्षणिक पात्रता कृपया पदानुसार मुळ जाहिरात पाहवी
4 वयोमर्यादा  18 ते 42 ,SC ST 5 वर्षे सूट, OBC साठी 3  वर्षे सूट
5  नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत
6 परीक्षा शुल्क  जनरल किंवा ओबीसी  साठी 100 रु. एस. सी. एस. टी.  पी. डब्लु. डी. आणि महिला यांना परीक्षा फीस नाही.
7 अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 मार्च 2024
9  परीक्षेची तारीख   7 ते 8 मे 2024

SSC Selection commission post 2024

Join Instagram  

स्टाफ सिलेक्शन कमिशन भारत सरकारच्या  सचिवालय , विभाग  आणि अन्य उपनिरीक्षण क्षेत्रासाठी कर्मचारी नियुक्तीचे काम करणारे एक संघटन आहे. ज्याचे काम संविभागीय  आणि अन्य सरकारी  क्षेत्रातील  विविध पदासाठी कर्मचारी नियुक्त करणे आहे.  स्टाफ सिलेक्शन कमिशन ची स्थापना 1975 मध्ये केली गेली आहे.  SSC याचे मुख्य काम  गृहमंत्रालय, रक्षा , यांत्रिकी, आणि विविध संविभागीय सेवा निवृत्तीसाठी कर्मचारी नियुक्त करणे आहे.(SSC Selection commission recruitment 2024)

 स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे  :- 

1 आधार कार्ड/ई-आधारची प्रिंटआउट,
2 मतदार ओळखपत्र,
3 चालक परवाना,
4 पॅन कार्ड,
5 पासपोर्ट,
6 शाळा/कॉलेजद्वारे जारी केलेले ओळखपत्र.
7 नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/ PSU/ खाजगी), इ
8 संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक.
9 केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेले इतर कोणतेही फोटो(SSC Selection commission recruitment 2024)

स्टाफ सिलेक्शन कमिशन पोस्टच्या भरतीसाठी अर्ज कसा करावा  :- 

1.  या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2.  उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
3.  देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4.  अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5.अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
6.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.(SSC Selection commission recruitment 2024)

जाहिरात पाहा 

Phase-XII_Notification_2024_26022024 1234 (1)oa

 अधिकृत वेबसाइट 

ऑनलाइन अर्ज करा 

स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल माहिती :- 

स्टाफ सिलेक्शन कमिशन विविध सरकारी विभाग आणि संस्थामध्ये गट क् च्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करत आहे.

पदे :- 

एस. एस. सी. सहाय्यक लिपिक् , पर्यवेक्षक्,  निरीक्षक, फील्ड मन, अशा विविध  पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.

पात्रता :- 

एस.  एस. सी. निवड पद भरतीसाठी पात्रता  निकष अर्ज  केलेल्या पदावर नुसार बदलतात. साधारपणे उमेदवारानी  एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतूनं  संबंधित क्षेत्रात संबंधित पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला  असावा. प्रत्येक पदासाठी विविध पात्रता  आणि वयोमर्यादा  आवश्यक आहे.(स्टाफ सेलेक्शन कमिशन भरती 2024)

वयोमर्यादा :- 

एस एस सी निवड पोस्ट भरतीसाठी वयोमर्यादा  अर्ज केलेल्या पदानुसार बदलते. साधारणपणे किमान वयोमार्यादा  18  वर्षे असते. आणि कमाल वयोमर्यादा 42 वर्षे असते. तथापि,  विशिष्ट श्रेणीतील उमेदवारासाठी वयात  सूट देण्यात आलेली आहे.(SSC Selection commission recruitment 2024)

SSC Selection Posts recruitment 2024 | SSC Selection Posts Bharati | 

SSC Selection commission recruitment 2024

एस एस सी निवड पोस्ट भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये संगणक – आधारित चाचणी (CBT), कौशल्य चाचणी आणि कागदपत्रे पडताळणीसह अनेक टप्पे  असतात.(स्टाफ सेलेक्शन कमिशन भरती 2024)

अर्ज प्रक्रिया :- 

इच्छुक उमेदवार अधिकृत  वेबसाईट द्वारे एस.  एस. सी. निवड पोस्ट भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज शुल्क नाममात्र  आहे. उमेदवार  नेट बँकिंग , डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन परीक्षा शुल्क भरू शकतो.

प्रवेशपत्र :- 

एस. एस. सी.  निवड पोस्ट  संगणक – आधारित चाचणीसाठी (CBT) प्रवेशपत्र पात्र  उमेदवारांना  अधिकृत वेबसाइटवर मिळेल . परीक्षेला  बसण्यासाठी उमेदवारानी प्रवेशपत्राची प्रिंट आऊट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.

निकल :- 

संगणक आधारित परीक्षा (CBT) चे निकाल सामन्यात: अधिकृत वेबसाईटवर दाखवले जातात.  आणि CBT उत्तीर्ण झालेल्या स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट वेरीफीकेशनसाठी बोलावले जाते.(SSC Selection commission recruitment 2024)

आयोगाचा निर्णय अंतिम राहील :- 

सर्व बाबतीत आयोगाचा निर्णय पात्रतेशी संबंधित, अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे, खोट्यासाठी दंड, माहिती निवड पद्धत परीक्षा आयोजित करणे , गुणवत्ता तयार करणे आणि पदे किंवा  विभागाचे वाटप या संपूर्ण बाबीबाबत उमेदवाराना  माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवारानी दिलेली माहीती  खोटी असल्यास त्या संदर्भात उमेदवाराना पत्राद्वारे कळविण्यात येईल .(स्टाफ सेलेक्शन कमिशन भरती 2024)

अधिक माहिती व्हॉट’स अप वर मिळवा 

Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.ssc staff selection bharti 2024,ssc staff selection last date,ssc staff selection jobs,

मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती

मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती

मृदा व खडक प्रणाली सविस्तर माहिती  जांभा मृदा: लोह आणि आमच्या संयुगामुळे जांभा रंग.  प्रदेश:– रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर जिल्हा गुणधर्म:-1. उंच डोंगराळ प्रदेशात तसेच आंबा काजू चिकू 2. बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात 3. जांबा मृदेचा थराचा रंग तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांब्याच्या छटा 4. ओलावा टिकून धरणारी क्षमता नसते 5. जांबा मृदेचा रंग गडद … Read more

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स

प्राकृतिक भूगोल विश्लेषण पीडीएफ नोट्स   प्राकृतिक भूगोल विश्लेषण सह्याद्री पर्वत पश्चिम घाट उत्तरे सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पर्वत पश्चिम घाट विस्तार आहे. एकूण लांबी 1600 किमी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाराष्ट्रात 440 किमी लांबीचा सरासरी उंची 915 ते 1220 मीटर महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची रुंदी उत्तरेस वाढत जात ते तर दक्षिणेस कमी होत … Read more

Indian Navy Recruitment information 2024

Indian Navy Recruitment information 2024

Indian Navy Recruitment information 2024   Indian Navy Recruitment post :- भारतीय नौदलात एस. एस. सी. जनरल सर्विस, एस. एस. पायलट ,नेव्हल एयर ऑपरेशन ऑफिसर , एस. एस. सी. एअर ट्राफिक कंट्रोलर (ATC), एस. एस.सी. लॉजीस्टिकस, एस एस सी नेव्हेल आरमेन्ट इनस्पेक्शन क्याडर एज्युकेशन टेक्निकल ब्रांच , एस. एस. एज्युकेशन टेक्निकल ब्रांच , एस. एस. … Read more

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 | AAI RECRUITMENT

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024| AAI RECRUITMENT

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024| AAI RECRUITMENT Join Instagram AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 :- एअरपोर्ट्स अथोरीटी ऑफ इंडिया मध्ये जुनीयर एक्झिक्युटीव आक्रिटेकचर , जुनीयर एक्झिक्युटीव सिव्हिल ,जुनीयर एक्झिक्युटीव एलेक्ट्रॉनिक्स , जुनीयर एक्झिक्युटीव आयटी या पदाच्या एकूण ४९० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतिने अर्ज मागविन्यात येत आहेत. या पदासाठी इच्छुक आणि … Read more

ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment

ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment

ठाणे महानगरपालिका भरती 2024 I TMC Recruitment Join Instagram  Thane Mahanagarpalika BharaTi 2024 I TMC Recruitment :- ठाणे महानगरपालिकेत स्त्रीरोग तज्ञ ,स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका या पदाच्या एकूण 289  पदाकरीता भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून या भरती करीता उमेदवरानी दिलेल्या तराखेस मुलाखतीस हजार राहणे आवश्यक आहे. शिक्षणाची … Read more

BHARTIY VAN SEVA PURV PARIKSHA 2024 | UPSC IFS Bharati

BHARTIY VAN SEVA PURV PARIKSHA 2024 | UPSC IFS Bharati

BHARTIY VAN SEVA PURV PARIKSHA 2024 | UPSC IFS Bharati Join Telegram  Join Instagram  BHARTIY VAN SEVA PURV PARIKSHA 2024 | UPSC IFS Bharati :- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2024 या पदाच्या एकूण 150 जागा करिता  पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात  येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2024 असून उमेदवारानी … Read more

State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment

State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment

State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment जॉइन टेलेग्राम  Join InstaGram State Bank Of  Bharati 2024 :- भारतीय स्टेट बँकेत असीस्टंट मॅनेजर ,डेप्युटी मॅनेजर,मॅनेजर , असिस्टंट जनरल  मॅनेजर,मॅनेजर या पदाच्या एकूण 130 जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .या पदासाठी  इच्छुक आणि पात्र असनाऱ्या उमेदवारानी  ऑनलाइन पध्दतिने … Read more