WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 | AAI RECRUITMENT

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024| AAI RECRUITMENT

Join Instagram

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024| AAI RECRUITMENT

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 :- एअरपोर्ट्स अथोरीटी ऑफ इंडिया मध्ये जुनीयर एक्झिक्युटीव आक्रिटेकचर , जुनीयर एक्झिक्युटीव सिव्हिल ,जुनीयर एक्झिक्युटीव एलेक्ट्रॉनिक्स , जुनीयर एक्झिक्युटीव आयटी या पदाच्या एकूण ४९० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतिने अर्ज मागविन्यात येत आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारानी दि ०१ मे २०२४ च्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .(AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 | AAI RECRUITMENT) (उमेदवार विभागाच्याwww.aai.aero  या संकेतस्थळवर जाऊन ऑनलाइन पद्धतिने अर्ज करू शकतात. आधीक् माहिती साठी आमच्या mygovnaukari.com या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024| AAI RECRUITMENT

कुठल्याही भरतीचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमचे टेलेग्राम लगेच जॉइन  करा.

जॉइन टेलेग्राम 

अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1 जुनीयर एक्झिक्युटीव आक्रिटेकचर 03
2 जुनीयर एक्झिक्युटीव सिव्हिल 90
3 जुनीयर एक्झिक्युटीव इलेक्ट्रिकल 106
4 जुनीयर एक्झिक्युटीव ईलेक्ट्रॉनिक्स 278
5 जुनीयर एक्झिक्युटीव आयटी 13
एकूण 490

एअरपोर्ट्स अथोरीटी ऑफ इंडिया भरती 2024 

शैक्षणिक पात्रता :- 

अ. क्र. पदाचे नाव  शैक्षणीक पात्रता
1 जुनीयर एक्झिक्युटीव आक्रिटेकचर आक्रिटेकचर इंजिनियर पदवी
2 जुनीयर एक्झिक्युटीव सिव्हिल B.E./B.Tech (Civil)
3 जुनीयर एक्झिक्युटीव इलेक्ट्रिकल B.E./B.Tech ( Electrical )
4  जुनीयर एक्झिक्युटीव ईलेक्ट्रॉनिक्स B.E / B.Tech
5 जुनीयर एक्झिक्युटीव आयटी B.E./ B. Tech / MCA

वयोगमर्यादा :

या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे वय 1 मे 2024 रोजी 27 असणे आवश्यक आहे. एसटी साठी किमान 5 वर्षे सूट देण्यात आली आहे. तसेच ओबीसी साठी 3 वर्षे सूट देण्यात आली आली आहे.

परीक्षा फीस :- 

जनरल /ओबीसी  यांना  300 रुपये फीस आहे  तर  एस. सी. / एस. टी. / पी डब्लु डी, व महिला यांना फीस नाही.

AAI Bharati 2024 | AAI Recruitment Notes PDF Download

अ. क्र.  माहिती इतर माहीती
1  अर्ज सुरू होण्याचा दिनांक 02/04/2024
2 अर्ज करण्याची शेवटची तारीख 01/05/2024
3 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) वाहतूक क्षेत्रातील  विविध क्षेत्रातील विविध पदासाठी भरती आयोजित करते.

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024| AAI RECRUITMENT

पदे :-

AAI जुनीयर एक्झिक्युटीव्ह, एअर ट्राफिक कंट्रोल ,एयरपोर्ट ऑपरेशन , टेक्निकल आणि फायनान्स मॅनेजर , सिनियर असिस्टंट, कनिष्ठ सहाय्यक  आणि इतर तांत्रिक आणि इतर प्रशासिकिय पदाकरिता भरती करते.

पात्रता :- 

AAI भरतीसाठी पात्रता आणि निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. साधारणपणे उमेदवारानी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबधित क्षेत्रात पदवी  किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा , पात्रता , आणि आवश्यक अनुभव नमूद केला जाईल.(AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 | AAI RECRUITMENT)

निवड प्रक्रिया :-  

AAI भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये सामन्यात: लेखी चाचणी किंवा ऑनलाइन परीक्षा समाविष्ट असते शॉर्ट्लिस्ट केलेल्या उमेदवाराना मुलाखतीस बोलावले जाते आणि तांत्रिक पदासाठी उमेदवाराना कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी देखील द्यावी लागते.

अर्ज प्रक्रिया :- 

AAI भरतीसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा प्रत्येक भरती मोहिमेसाठी नियुक्त अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता. उमेदवारानी स्वत: ची नोंदणी करणे आवश्यक आहे. आवश्यक माहिती आणि अवश्यक् कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र :- 

लेखी चाचणी किंवा ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध करून दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवरानी प्रवेशपत्राची प्रिंटआउट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.

निकाल :- 

लेखी परीक्षा ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीचे निकाल सामान्यत: अधिकृत वेबसाइट वर दाखवले जातात. परीक्षा आणि मुलाखत उतीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाते.(AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 | AAI RECRUITMENT)

अधिकृत वेबiसाइट 

जाहिरात पाहा 

ऑनलाइन अर्ज करा 

अधिक माहीती व्हॉटस अपवर मिळवा . 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.(AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARATI 2024 | AAI RECRUITMENT)

Short Summary :