पुणे महानगरपालिका भरती 2024|Pune Mahanagarpalika Bharati 2024

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) श्रेणी “क” पदासाठीची रिक्त भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईनपद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत या भरतीसाठी पात्र असणारे उमेदवार विभागाच्या www.pmcgov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.उमेदवारनि ५/०२/२०२४ या तारखेच्या अगोदर अर्ज करावेत.भरती संबंधित ऑनलाईन कुठलीही माहिती वेळेवर मिळवण्यासाठी mygovnaukari.com ला वारंवार भेट देत जा.पुणे महानगरपलिका 15 फेब्रुवारी 1950 रोजी स्थापन करण्यात आली. पुणे महानगरपालिका स्थानिक आणि सार्वत्रिक सेवा प्रदान करण्याचे काम करते . (पुणे महानगरपालिका भरती 2024|Pune Mahanagarpalika Bharati 2024)
पुणे महानगरपालिका भरती 2024|Pune Mahanagarpalika Bharati 2024
अ. क्र. | तपशील | दिनांक |
1 | अर्ज सुरु होण्याची तारीख | 16/01/2024 |
2 | अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05/02/2024 |
3 | ऑनलाईन प्रवेशपत्र | परीक्षेच्या सात दिवस अगोदर |
4 | ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | काही दिवसात घोषित केला जाईल. |

Pune Mahanagarpalika Bharati 2024 Notes, pdf,Syllabus Download
जाहिरात पहा.
नोट्स व पीडीफ घरपोच मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट’स
अप नंबर वर कॉल करा.
अधिक माहित व्हॉट’स अप वर मिळावा
Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.
सरकारी नोकरी : पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदासाठी भरती,पुणे महानगरपालिका भरती 2024, 113 पदांसाठी अधिसुचना जाहीर,PMC Recruitment 2024 – Exam Date PDF Notification,PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2024,Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2024,पुणे महानगरपालिका भरती 2024, कनिष्ठ अभियंता पदासाठी …(पुणे महानगरपालिका भरती 2024|Pune Mahanagarpalika Bharati 2024)
latest post:
State Bank Of Bharati 2024 :- भारतीय स्टेट बँकेत असीस्टंट मॅनेजर ,डेप्युटी मॅनेजर,मॅनेजर , असिस्टंट जनरल मॅनेजर,मॅनेजर या पदाच्या एकूण 130 जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .या पदासाठी इच्छुक आणि पात्र असनाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन पध्दतिने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 ही आहे. या भरती संबंधित अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या MyGovNaukari.com या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा. व तसेच यांच्या टेलेग्राम चॅनेल ला देखील जॉइन करा. इतर माहिती खाली दिलेली आहे ही पहा. (State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment)
अ. क्र. | माहिती | इतर माहिती |
1 | एकूण | 130 पदे |
2 | पदाचे नाव | असीस्टंट मॅनेजर ,डेप्युटी मॅनेजर,मॅनेजर , असिस्टंट जनरल मॅनेजर,मॅनेजर |
3 | शैक्षणिक पात्रता | कृपया पदानुसार मुळ जाहिरात पहावी. |
4 | ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 मार्च 2024 |
5 | नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
6 | फीस | कृपया मुळ जाहिरात पहा |
8 |
Pune Mahanagarpalika Bharati 2024
SBI Bank Bharati 2024 | स्टेट बँक भरती 2024
भारतीय स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै 1955 रोजी झाली. ही बँक भारतातील सर्वात मोठी बँक आहे . या बँकेने भारताची अर्थव्यवस्था वाढवून त्याला समृद्ध केले आहे. भारतीय स्टेट बँकेची स्थापना भारतातील बंदीसरकार आणि भारतीय रिसर्व बँक यांच्या सहकार्याने झाली. या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतीय स्टेट बँकेला ला आता भारतातील आणि जगातील सर्वोत्तम बँक म्हणून मान्यता मिळाली आहे.सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. जिच्या जवळपास संपूर्ण भारतात 22500 शाखा आहेत.
भारतीय स्टेट बँक ऑफ इडिया बँकिंग जगतातील एक महत्वपूर्ण नाव आहे. अर्थात ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बँक आहे. ज्यांच्या शाखा भारताच्या बाहेर ही आहेत. याच सोबत एसबीआय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. एसबीआय चा आपण पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी उपयोग करतो. 200 वर्षापेक्षा अधिक समृद्ध परंपरा असल्यामुळे या बँकेला पिढी दर पिढी अधिक विश्वसनीय स्थान प्राप्त झालेले आहे.
State Bank Bharati 2024 | एस बी आय भरती 2024 पिडीफ नोट्स डाउनलोड ||
Pune Mahanagarpalika Bharati
बँकेने एस बी आय जनरल इन्शुरेंस ,एस बी आय लाइफ इन्शुरेंस , एस बी आय मुचलफंड, एस बी आय कार्ड , अशा अनेक प्रकारच्या सुविधा एस भी आय लोकांपर्यंत पोहचवते.(State Bank Bharati 2024 | State Bank of India Recruitment)
भारतीय स्टेट बँक भारत सरकार च्या अधीन असून ती एक सरकरी बँक आहे . या बँकेचा कोणीही व्ययक्तिक मालक नाही . यासाठी बँकेत एका चेअरमन ची नियुक्ती केली जाते. एस बी आय ला चेअरमेंन चालवत असतो.(पुणे महानगरपालिका भरती 2024|Pune Mahanagarpalika Bharati 2024)
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे अध्यक्ष दिनेश कुमार खारा हे भारतातील सर्वात मोठ्या बँकेचे अध्यक्ष आहेत.
सरकारी मालकीची व्यावसायिक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी ,1955 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीयकृत केली . एसबीआय च्या संपूर्ण भारतात हजारो शाखा आहेत.