पुरस्कार आणि क्रीडा पदके यांची माहिती
पुरस्कार आणि क्रीडा पदके यांची माहिती : महाराष्ट्र “भूषण पुरस्कार” हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. तो आरोग्य,उद्योग, कला,क्रीडा,पत्रकारिता, लोकप्रशासन,विज्ञान व समाजसेवा या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येतो. 2012 पासून राज्यांमध्ये किमान 15 वर्ष वास्तव्य केलेल्या परप्रांतीयांना देखील हा पुरस्कार देण्यात येतो.(पुरस्कार आणि क्रीडा पदके यांची माहिती )
पुरस्कार
नानासाहेब धर्माधिकारी : 2008,अत्याधुनिक गुरु आणि समाजसेवक.
जयंत नारळीकर: 2010 खडूक खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक अनिल काकोडकर-2012,अनुशास्त्रज्ञ
डॉ.सरोजा वैद्यनाथन – भरतनाट्यम क्षेत्रातील कार्यरत 2002 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त.
डॉ. विजयकुमार सारस्वत – डीआरडीओ चे माजी संचालक, पृथ्वी क्षेपणास्त्र बनवण्याचे महत्त्वाची भूमिका पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त,सध्या नीती आयोगाचे सदस्य.
महाराज किसन भाम – 2020 मध्ये निधन, आरोग्य वैज्ञानिक, रोटा व्हायरल निर्मते,शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार,पद्मभूषण पुरस्कार प्राप्त.
शिवाजीराव गिरीधर पाटील – 2017 मध्ये निधन,स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग,महाराष्ट्र खाद्य सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी.
मनमोहन सिंग – भारताचे 2400 2014 चे दरम्यान तेरावे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते.
हरदीप पुरी – हे सध्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री तसेच गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री आहेत. त्यांना 2013 मध्ये UN कडून जेफरसन पुरस्कार मिळाला होता.
एम. करूणनिधी – 1969 ते 2011 पर्यंत तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले होते तसेच डी. एम. के यांना त्यांच्या पक्षाचे ते दहा वेळेस दहा वेळा अध्यक्ष राहिले होते.
- भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनी शांतिक काळातील अशोक चक्र हा सर्वोच्च सन्मान कोणास बहाल करण्यात आला – उत्तर : हांगपान दादा.
2016 साली प्रजासत्ताक दिनी “अशोक चक्र” हा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान अंक पण दादांना बहाल करण्यात आला.
अशोक चक्र कीर्तीचक्र आणि शौर्य चक्र हे शांतता काळातील राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारे सन्मान असून त्यामध्ये अशोक चक्र हा सर्वोच्च सन्मान आहे.(पुरस्कार आणि क्रीडा पदके यांची माहिती )
तर परमवीर चक्र,महावीर चक्र आणि वीर चक्र हे युद्धकाळातील राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारे सन्मान आहेत. त्यामध्ये परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान आहे.
- लेडीज जरी अवॉर्ड 2017 चा मानकरी कोण ?
ऊतर : लता मंगेशकर
हिंदी चित्रपट षष्ठीतील योगदानाबद्दल गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना “लिजेंडरी अवार्ड 2017” ने गौरविण्यात आले. हा पुरस्कार “ब्रँड लेरेट” तर्फे दरवर्षी दिला जातो.
यापूर्वी 2012 मध्ये शाहरुख खानला याच जागतिक पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कार प्राप्त काही प्रसिद्धी व्यक्ती:
- नेल्सन मंडेला
- मार्क झुकएरबर्ग
- नोबल विजेते मोहम्मद युनूस
- रतन टाटा
- मायकेल शुमाकर
राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार 2016 कोणी प्राप्त केला?
उतर: एच व्ही तुळशीराम
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळातील जैवशास्त्रज्ञ एच व्ही तुलसीराम यांनी राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर झाला.
हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवविज्ञान विभागाद्वारे दिला जातो.
या पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रोख आणि संशोधनासाठी 3 वर्षासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातात. पदम पुरस्कार 2017 या वर्षी एकूण 89 व्यक्तींना पदम पुरस्कार देण्यात आले. यापैकी पद्मविभूषण सात पद्मभूषण सात आणि पद्मश्री 75 व्यक्तींना मिळाला. यापैकी 19 महिला तर पाच पुरस्कार परकीय व्यक्तींना देण्यात आले. विराट कोहली आणि साक्षी अलिक यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले.(पुरस्कार आणि क्रीडा पदके यांची माहिती )
- 2017 साली भारतीय वंशाच्या कोणत्या संगीतकाराला “ सिंग मी होम “ या अल्बम साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा ग्रामि पुरस्कार मिळाला ?
ऊतर : संदीप दास
संगीतकार संदीप दास
2017 च्या 57 व्या ग्रामीण पुरस्कार हा भारतीय वंशाचे तबलावादक संदीपदास यांनी जिंकला. त्यांच्या या THE Rasham rode essamblas मधील “सिंग मी होम” या अल्बम साठी जागतिक संगीत प्रवर्गातील हा पुरस्कार मिळालातसेच त्यांना क्रिएटिव्ह आर्ट साठीचे गरुनेनुम फेलोशिप न्यू इंग्लंड चॉईस, अवार्ड छत्र विभूषण पुरस्कार.
क्रीडा
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यात अस्तित्वात येणार आहे?
उतर : गुजरात
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथे “सरदार पटेल क्रीडा समूहाती” मोटेरा स्टेडियमच्या कायापालट करून नरेंद्र मोदी स्टेडियम बनवण्यात आले.हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून त्याची क्षमता 1.30 लाख लोक एवढी आहे. त्याचा विकास विकासफ “लार्सन अँड टर्बो” कंपनीतर्फे केला गेला आहे.
स्टेडियम चे नाव 2021 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम करून पहिली गुलाबी बॉलवर खेळली गेलेली टेस्ट मॅच भारत VS इंग्लंड येथे भरवण्यात आली.
भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे आयोजले आहे हे संग्रहालय ——-शहरात असेल?
उत्तर : नवी दिल्ली
राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय याची माहिती
राष्ट्रीय क्रीडा संग्रहालयाची स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे
या संग्रहालयामध्ये लहान मुलांना खेळता येण्याजोगे इलेक्ट्रॉनिक खेळ भारतातील खेळाडूंच्या जीवन चरित्राची माहिती पुस्तके शारीरिक कसरती करण्याची सुविधा खेळाची दुकाने नवीन खेळांचे प्रकार इत्यादी गोष्टी असतील 2017 मध्ये क्रीडा मंत्रालयाने हे घोषित केले की जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे या संग्रहाची स्थापना करण्यात येईल.
15 ते 24 नोवेंबर 2018 मध्ये महिलांच्या जागतिक मूषठीयुद्ध चॅम्पियनशिपचे आयोजन भारतात केले
या स्पर्धेचा मध्ये भारतीय बॉक्सर मेरी कॉम हिने सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवली.
2021 मध्ये भारतात होणाऱ्या जागतिक पुरुष मूषठीयुद्ध चॅम्पियन्स सारबिया या देशात 25 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली गेली. या स्पर्धेमध्ये भारताला केवळ एक कांस्यपदक आकाश कुमार यांना मिळाले.
- राष्ट्रीय फुटबॉल लीग आणि आयलीच्या इतिहासात नुकते सर्वाधिक गोल करणारे भारतीय फुटबॉलपटू चे नाव.
उत्तर : सुनील छत्री
सुनील छेत्री हा फुटबॉलपटू राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कप्तान आहे त्याला लोकप्रिय पण एक कॅप्टन फँटॅस्टिक म्हणून ओळखले जाते ती सर्व जास्त आक्रमक खेळाडू आहेत त्यांनी 101 सामन्यामधून 64 गोल केले आहेत त्याला 2019 च्या मध्ये पद्मश्री तर 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त झाला.
किदांबी श्रीकांत
हा भारतीय बॅडमिंटनपटू गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी हैदराबाद येथे गोपीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतो. त्याला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार 2018 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीकांतने सांगी केसांमध्ये सुवर्णपदक मिळवले
- कॅरम प्यारा ओलंपिक 2016 च्या भालाफेक मध्ये सुवर्णपदक कोणी प्राप्त केले?
उतर : देवेंद्र झांझरिया
देवेंद्र झांझरिया भारतीय ऑलिम्पिक मध्ये भालाफेक पटू असून त्यांना 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार 2012 मध्ये पद्मश्री पुरस्कार तर 2017 मध्ये मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार मिळवला पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारे ते पहिले प्याराओलंपिक खेळाडू आहेत.
सरावासाठी खाली दिलेल्या START बटनना वर क्लिक करा .
Start exam |
अभ्यासक्रमासाठी खालील लिंक start बटन वर क्लिक करा.
Start |
नवीन जॉब्स नोटिफिकेशनसाठी Latest Post वर क्लिक करा.
Latest Post |
अधिक माहीती व्हॉटसअप वर मिळवा .
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.(पुरस्कार आणि क्रीडा पदके यांची माहिती)