WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय रेल्वेमध्ये एकूण २८६० जागांसाठी भरती 2024 पीडीएफ नोट्स

भारतीय रेल्वेमध्ये एकूण २८६० जागांसाठी भरती 2024 पीडीएफ नोट्स :- भारतीय रेल्वेत विविध पदांच्या एकूण २८६० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांनी दि २८ फेब्रुवारी च्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार विभागाच्या www.sr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

अ. क्र. इतर माहिती इतर माहिती
1 पदाचे नाव शिकाऊ उमेदवार ट्रेनी
2 एकूण २८६० जागा
3 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २८ फेब्रुवारी 2024
4 शैक्षणिक पात्रता कृपया पदानुसार मूळ जाहिरात पाहावी

भारतीय रेल्वेमध्ये एकूण २८६० जागांसाठी भरती 2024 पीडीएफ नोट्स  :- भारतीय रेल्वे ही भारताच्या आर्थिक प्रमुख लोकतंत्र  आणि आर्थिक विकासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते. भारतीय रेल्वे ही एक विशाल  रेल्वे सेवा प्रणाली आहे. ज्यातून समाजातील  लोकाना प्रवासाचे अवसर प्रदान केले  जातात.  भारतीय रेल्वेची स्थापन  ही 16 एप्रिल 1853 ला मुंबई  ते ठाणे येथे झाली. या योजनेचा मुख्य उद्देश मुंबई  आणि ठाण्यातील लोकाना सेवा प्रदान करणे हा होता. या योजनेने आर्थिक विकसाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजवली . प्रवासाच्या सुविधा तसेच  वस्त्रोउपवास, निर्यात आणि आर्थिक अशा दळवळणाच्या सोयी सुविधा  साठी मदत होते. भारतीय रेल्वेची सुरवात ब्रिटिश सरकारच्या काळात झाली होती.

BHARATIY RAILWAY BHARATI 2024 

भारतीय रेल्वेमध्ये एकूण २८६० जागांसाठी भरती 2024 पीडीएफ नोट्स :- भारतीय रेल्वे संपूर्ण भारताच्या संचारणाच्या माध्यामासाठी अत्यंत महत्वाची आहे. रेल्वे संचारणाच्या माध्यमातून विविध सेवा प्रदान केली जातात. भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या सेवा जसे की , मालवाहतूक, महाप्रवासी,भारतीय रेल्वे सेवा  करते. त्याची संचालन केंद्रे आणि  मुख्यालय मुंबई येथे आहे.  भारतीय रेल्वे संचालन भारतीय रेल्वे संघटना यांचा कार्यालयातून होते. भारतातील काही प्रमुख रेल्वे स्टेशन आणि त्यांची नावे :- 1) छत्रपती शिवाजी  टर्मिनस मुंबई 2) दिल्ली जंक्शन 3) चेन्नई सेंट्रल 4) बेंगळुरू सिटी 5) अहमदाबाद जंक्शन 6) पुणे जंक्शन 7 ) हैद्राबाद जंक्शन 

भारतीय रेल्वेमध्ये एकूण २८६० जागांसाठी भरती 2024 पीडीएफ नोट्स
Scan the code
Open Chat

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या.

Overall Summary :

भारतीय रेल्वेमध्ये एकूण २८६० जागांसाठी भरती 2024 पीडीएफ नोट्स :- भारतीय रेल्वे संपूर्ण भारताच्या संचारणाच्या माध्यामासाठी अत्यंत महत्वाची आहे. रेल्वे संचारणाच्या माध्यमातून विविध सेवा प्रदान केली जातात. भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या सेवा जसे की , मालवाहतूक, महाप्रवासी,भारतीय रेल्वे सेवा  करते. त्याची संचालन केंद्रे आणि  मुख्यालय मुंबई येथे आहे.  भारतीय रेल्वे संचालन भारतीय रेल्वे संघटना यांचा कार्यालयातून होते. भारतातील काही प्रमुख रेल्वे स्टेशन आणि त्यांची नावे :- 1) छत्रपती शिवाजी  टर्मिनस मुंबई 2) दिल्ली जंक्शन 3) चेन्नई सेंट्रल 4) बेंगळुरू सिटी 5) अहमदाबाद जंक्शन 6) पुणे जंक्शन 7 ) हैद्राबाद जंक्शन 

भारतीय रेल्वेमध्ये एकूण २८६० जागांसाठी भरती 2024 पीडीएफ नोट्स  :- भारतीय रेल्वे ही भारताच्या आर्थिक प्रमुख लोकतंत्र  आणि आर्थिक विकासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते. भारतीय रेल्वे ही एक विशाल  रेल्वे सेवा प्रणाली आहे. ज्यातून समाजातील  लोकाना प्रवासाचे अवसर प्रदान केले  जातात.  भारतीय रेल्वेची स्थापन  ही 16 एप्रिल 1853 ला मुंबई  ते ठाणे येथे झाली. या योजनेचा मुख्य उद्देश मुंबई  आणि ठाण्यातील लोकाना सेवा प्रदान करणे हा होता. या योजनेने आर्थिक विकसाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजवली . प्रवासाच्या सुविधा तसेच  वस्त्रोउपवास, निर्यात आणि आर्थिक अशा दळवळणाच्या सोयी सुविधा  साठी मदत होते. भारतीय रेल्वेची सुरवात ब्रिटिश सरकारच्या काळात झाली होती.

उमेदवारांनी दि २८ फेब्रुवारी च्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार विभागाच्या www.sr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.